लेखक मानव यांनी शनिवार, 06/09/2008 00:33 या दिवशी प्रकाशित केले. इतर ग्रहान्वर आपले आत्ताचे वय काय असेल ते एक्दम सोपे करुन दाखवले आहे क्रुपया टिचकि मारा https://www.exploratorium.edu/ronh/age/index.html लेखनविषय: विज्ञान लेखनप्रकार शिफारस वाचने 2385 प्रतिक्रिया 4 प्रतिक्रिया जन्मदिनांक बेसनलाडू शनिवार, 06/09/2008 03:13 तुमच्या जन्मदिनांकासारखा महत्त्वाचा विदा मागणार्या अशा वेब साइट्स कडे आवश्यक त्या/तितक्या संशयाने आणि (अति)चिकित्सेने पहात चला. (सुरक्षा सल्लागार)बेसनलाडू उत्तम प्रद्युम्न शनिवार, 06/09/2008 11:30 तुमची आवड लक्षात ठेवुन जर तुम्हाला तुमच वजन करायच असेल अन्य ग्रहावर तर चला https://www.enchantedlearning.com/subjects/astronomy/weight.shtml प्रद्युम्न- ॥एक अजेय योद्धा॥ चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणे नसते, उंच भरारी घेणा-याला आभाळाचे ओझे नसते. प्रत्येक देवदत्त रविवार, 07/09/2008 18:39 In reply to उत्तम by प्रद्युम्न प्रत्येक ग्रहावरचे गुरूत्वाकर्षण किती हे कसे मोजले ह्यांनी? :? प्रत्येक ३_१४ विक्षिप्त अदिती रविवार, 07/09/2008 22:53 In reply to प्रत्येक by देवदत्त प्रत्येक ग्रहावरचे गुरूत्वाकर्षण किती हे कसे मोजले ह्यांनी? गुरूत्वाकर्षणोमीटर लावून! ;-)
जन्मदिनांक बेसनलाडू शनिवार, 06/09/2008 03:13 तुमच्या जन्मदिनांकासारखा महत्त्वाचा विदा मागणार्या अशा वेब साइट्स कडे आवश्यक त्या/तितक्या संशयाने आणि (अति)चिकित्सेने पहात चला. (सुरक्षा सल्लागार)बेसनलाडू
उत्तम प्रद्युम्न शनिवार, 06/09/2008 11:30 तुमची आवड लक्षात ठेवुन जर तुम्हाला तुमच वजन करायच असेल अन्य ग्रहावर तर चला https://www.enchantedlearning.com/subjects/astronomy/weight.shtml प्रद्युम्न- ॥एक अजेय योद्धा॥ चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणे नसते, उंच भरारी घेणा-याला आभाळाचे ओझे नसते.
प्रत्येक देवदत्त रविवार, 07/09/2008 18:39 In reply to उत्तम by प्रद्युम्न प्रत्येक ग्रहावरचे गुरूत्वाकर्षण किती हे कसे मोजले ह्यांनी? :?
प्रत्येक ३_१४ विक्षिप्त अदिती रविवार, 07/09/2008 22:53 In reply to प्रत्येक by देवदत्त प्रत्येक ग्रहावरचे गुरूत्वाकर्षण किती हे कसे मोजले ह्यांनी? गुरूत्वाकर्षणोमीटर लावून! ;-)
प्रतिक्रिया
जन्मदिनांक
तुमच्या जन्मदिनांकासारखा महत्त्वाचा विदा मागणार्या अशा वेब साइट्स कडे आवश्यक त्या/तितक्या संशयाने आणि (अति)चिकित्सेने पहात चला.
(सुरक्षा सल्लागार)बेसनलाडू
उत्तम
तुमची आवड लक्षात ठेवुन
जर तुम्हाला तुमच वजन करायच असेल अन्य ग्रहावर तर चला
https://www.enchantedlearning.com/subjects/astronomy/weight.shtml
प्रद्युम्न-
॥एक अजेय योद्धा॥
चालण्यासाठी वाट असते,
वाटेसाठी चालणे नसते,
उंच भरारी घेणा-याला
आभाळाचे ओझे नसते.
प्रत्येक
In reply to उत्तम by प्रद्युम्न
प्रत्येक ग्रहावरचे गुरूत्वाकर्षण किती हे कसे मोजले ह्यांनी? :?
प्रत्येक
In reply to प्रत्येक by देवदत्त
प्रत्येक ग्रहावरचे गुरूत्वाकर्षण किती हे कसे मोजले ह्यांनी?
गुरूत्वाकर्षणोमीटर लावून! ;-)