मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

थोडी गम्मत

मीउमेश · · जनातलं, मनातलं
महागुरू सचिन पिळगावकर यांच्या बद्दल चा सगळ्या मिपाकर मंडळीचा उत्साह पाहता, त्यांची कट्यार मध्ये खासाहेबंची भूमिका करणे बर्याच मंडळीना रुचलेले दिसत नाहीत. आपण या आधी खूप सारे चित्रपट आणि नाटके पहिली असतील , अस बर्याच वेळी ;झाला असेल कि या भूमिकेत "क्ष" व्यक्ती असायला हवी होती. किंवा एखाद्या भूमेकेला एखाद्या नटाला काम जमलं नाही (न्याय देता आला नाही), असं बर्याच वेळी वाटत. फार गम्मत आहे ना, मला पर्सनली नाना पाटेकराना सखाराम बाईंडर किव्हा नथुराम च्या भूमिकेत बघायला आवडेल. थोडी गम्मत

वाचने 2885 वाचनखूण प्रतिक्रिया 11

In reply to by पद्मावति

भंकस बाबा 07/11/2015 - 09:51
ऋतिक रोशन हां थोड़ा आड़दांड आहे. पहिला बाजीराव हां सडपातळच् दिसला पाहिजे कारण त्याने मोहिमेवर मारलेल्या मजला पाहता हा माणूस घोड्याला वाहवेल असाच असावा . शिवाय उन्हातानात् भटकलेला माणूस रापलेल्या कातडीचा दिसला पाहिजे. ऋतिक ने कितीही चांगला मेकअप केला तरी तो त्याचे गोंडस पण लपवु शकणार नाही

बबन ताम्बे 06/11/2015 - 15:25
दयावान मधे विनोदखन्नाच्या जागी अमिताभने अजून रंग भरले असते असे माझे मत. "वेल्कम" मधे अक्षयकुमारच्या जागी रितेश देशमुख असता तर अजून धमाल आली असती.

In reply to by बबन ताम्बे

शलभ 06/11/2015 - 16:03
"वेल्कम" मधे अक्षयकुमारच्या जागी रितेश देशमुख असता तर अजून धमाल आली असती.
बाकी सगळे जाउदे. पण ह्याला लाख वेळा असहमत. वेलकम चा सगळा मसाला परफेक्ट जमलाय..

In reply to by बबन ताम्बे

ह्याला काय अर्थ आहे?
दयावान मधे विनोदखन्नाच्या जागी अमिताभने अजून रंग भरले असते असे माझे मत.
विनोद खन्नाचा माधुरीबरोबरचा तो बॉलीवुडमधला तेव्हाचा सर्वात जास्त लांबीचा चुंबनदृश्याचा सीन आला असता काय?

In reply to by चांदणे संदीप

बबन ताम्बे 06/11/2015 - 17:35
मुद्द्याचा पॉइंट हाय. माधुरीताईंनी एकदा म्हटल्याचे (पक्षी पेप्रात वाचल्याचे) आठवतेय की त्या (त्यावेळी नवीन असल्यामुळे) असे द्रूश्य द्यावे लागेल हे आधी सांगीतले नव्हते. दयावान हा बेताबच्या हाधीचा पिच्चर हाये.

महागुरू सचिन पिळगावकर यांच्या बद्दल चा सगळ्या मिपाकर मंडळीचा उत्साह पाहता, त्यांची कट्यार मध्ये खासाहेबंची भूमिका करणे
http://freesmileyface.net/smiley/confused/confused-5.gif श्शी!!!! कुणाला सुचलि ही दुर्बुद्धि!?