महागुरू सचिन पिळगावकर यांच्या बद्दल चा सगळ्या मिपाकर मंडळीचा उत्साह पाहता, त्यांची कट्यार मध्ये खासाहेबंची भूमिका करणे बर्याच मंडळीना रुचलेले दिसत नाहीत.
आपण या आधी खूप सारे चित्रपट आणि नाटके पहिली असतील , अस बर्याच वेळी ;झाला असेल कि या भूमिकेत "क्ष" व्यक्ती असायला हवी होती.
किंवा एखाद्या भूमेकेला एखाद्या नटाला काम जमलं नाही (न्याय देता आला नाही), असं बर्याच वेळी वाटत.
फार गम्मत आहे ना,
मला पर्सनली नाना पाटेकराना सखाराम बाईंडर किव्हा नथुराम च्या भूमिकेत बघायला आवडेल.
थोडी गम्मत
वाचने
2894
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यांना तर म्हाग्रू म्हणतात
आता येणार्या बाजीराव मस्तानी
अजिबात नाही
In reply to आता येणार्या बाजीराव मस्तानी by पद्मावति
असहमत ! हाच चांगला दिसतोय !
In reply to आता येणार्या बाजीराव मस्तानी by पद्मावति
दयावान मधे विनोदखन्नाच्या जागी अमिताभ..
"वेल्कम" मधे अक्षयकुमारच्या
In reply to दयावान मधे विनोदखन्नाच्या जागी अमिताभ.. by बबन ताम्बे
वेलकम बॅक बनवलाच नसता तर बरं
In reply to "वेल्कम" मधे अक्षयकुमारच्या by शलभ
+१
In reply to वेलकम बॅक बनवलाच नसता तर बरं by प्यारे१
काय राव?
In reply to दयावान मधे विनोदखन्नाच्या जागी अमिताभ.. by बबन ताम्बे
हम्म !!
In reply to काय राव? by चांदणे संदीप
महागुरू सचिन पिळगावकर यांच्या