मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाहिजे: शेफिल्ड (यूके) येथे राहण्याची व्यवस्था

ॐकार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आठवड्याकरता/वर्षाकरता दोन विद्यार्थिनींकरता रेन्टल बेसीस वर राहण्याची व्यवस्था हवी आहे. (Pref. PG in a family house) ठिकाण - Sheffield S1 1WB च्या जवळपास, Sheffield Hallum Univ च्या जवळ असल्यास उत्तम. कोणांस संबंधित माहिती असल्यास पुढील पत्त्यावर कळवावी - gauriphysiox@gmail.com

वाचने 1648 वाचनखूण प्रतिक्रिया 1

स्वाती राजेश 07/09/2008 - 17:14
तुला व्य.नि.पाठवले आहे...