सिंहगड ने पुण्यातुन निघालो.नेहमी प्रमाणे ट्रेन तुडुंब भरलेली. दरवाज्या जवळच्या पैसेज मधे श्वास घेत उभा होतो. समोर एक मुलगा,साधारणता विशितला, स्वताच्याच् बॅग वर बसला होता. खेड्यातला असावा आणि मुंबईला कुठेतरी कामाला असावा. त्याच्या जवळ तळहातात मावनार नाही असा फ़ोन होता. तसा तो काहीखुप महागडा वगैरे नव्हता. म्हणजे चीन च्ं मॉडल असावं.
लोनावला क्रॉस केल्यावर एक विक्रेता आला. त्यामुलाने मोबाइल साठी स्क्रीन गार्ड विकत घेतले. विक्रेता ९० ला वगैरे म्हणतहोता पन घासाघिस करुण त्याने ते ७० ला
घेतले.
आपले अगोदरचे काढून फेकून दिले. नविन मधे ७० ला तिन मिळाले होते.
एक घेतले फ़ोन वर बसवले. थोड़ी हवा आत राहिली म्हणून एका बाजुन उचकटले तर ते चोळा मोळा झाले. तो दरवजात बसलेला असल्यामुळे ते गार्ड ही काढून फेकून देने त्याला सोपे गेले.
मग त्यांने दूसरे स्क्रीन गार्ड काढले. बसवायच्या धांदलित ते हाताला चिकटले. ते ही फेकावे लागले. मग तो थोडा वेळ तसाच बसून राहिला.
त्याची तगमग वाढली. त्याला रहवेना. बॅग ची चैन ओढुन त्यानं शेवटचे स्क्रीन गार्ड ही काढले.
हळू हळू. एकदम काळजी घेत त्यानं ते बसवायला सुरुवात केलि. डोक्यात ७० रुपये होते. डोळे ताठरले. हात थोडा थरथर ला आणि ट्रेन चा थोडा हादरा बसला. स्क्रीनगार्ड अर्धा
मोबाईल वर अन अर्धा बोटावर गुंडळाला गेला. मुलाचा ताल गेला. रागात त्यानं गार्ड चा चोळा मोळा केला अणि फेकून दिला.
मोबाइल खिशात ठेवला आणि दोन्ही हातात छेहरा धरून बाहेरची पळती झाडे पाहू लागला.
मिसळपाव
अरे बापरे ! असं झालं? काय काय
In reply to अरे बापरे ! असं झालं? काय काय by नाव आडनाव
नाही हो...
हा…हा…हा…
आवडली, लक्ष्यात ठेवण्या सारखी
बापरे
In reply to बापरे by एक सामान्य मानव
हो न् मानवा
अरे रे
काळ
In reply to काळ by माईसाहेब कुरसूंदीकर
हा हा हा
मला तर त्यानं वैतागून
छान! मस्त! सुरेख!
In reply to छान! मस्त! सुरेख! by असंका
रच्याकने, मुलाचा ताल गेला
In reply to रच्याकने, मुलाचा ताल गेला by असंका
ताल गेला
In reply to रच्याकने, मुलाचा ताल गेला by असंका
काही नाही हो...
In reply to काही नाही हो... by चांदणे संदीप
नाही हो
In reply to छान! मस्त! सुरेख! by असंका
नविनच
अजुन एक... सत्य घटना.
In reply to अजुन एक... सत्य घटना. by द-बाहुबली
चांगलंय....
In reply to अजुन एक... सत्य घटना. by द-बाहुबली
गंडवन्याचे नव नविन मार्ग
In reply to गंडवन्याचे नव नविन मार्ग by आनंद कांबीकर
गंडवन्याचे नव नविन मार्ग...?
In reply to गंडवन्याचे नव नविन मार्ग...? by द-बाहुबली
आता जमलं. फारच बोअर झालं. :(
In reply to आता जमलं. फारच बोअर झालं. :( by असंका
रोचक प्रतिसाद.
In reply to रोचक प्रतिसाद. by द-बाहुबली
:-))
In reply to आता जमलं. फारच बोअर झालं. :( by असंका
:))
In reply to गंडवन्याचे नव नविन मार्ग...? by द-बाहुबली
फसवन्याचा प्रयत्न असावा
पातेल्याचा पुनर्जन्म???
In reply to पातेल्याचा पुनर्जन्म??? by टवाळ कार्टा
कोण कोण ?
असला कसला म्हणायचा ह्यो फोन,
तुम्ही मदत करायची की त्याला .
In reply to तुम्ही मदत करायची की त्याला . by उगा काहितरीच
नाहि हो
आजचे
आगीन गाडी
In reply to आजचे by नाखु
अश्लिल
In reply to अश्लिल by टवाळ कार्टा
चूक. त्यांनी "क्रिकेट" असा
In reply to चूक. त्यांनी "क्रिकेट" असा by नाव आडनाव
गार्ड हा शब्द लिहलायं ना ? मग
In reply to चूक. त्यांनी "क्रिकेट" असा by नाव आडनाव
अज्जुन सोज्ज्व्ळ(च) र्हैलास
मुक्तपीठ मटेरियल!
काय लोकंहो. एक प्रामाणिक कथा
In reply to काय लोकंहो. एक प्रामाणिक कथा by तर्राट जोकर
+१
In reply to काय लोकंहो. एक प्रामाणिक कथा by तर्राट जोकर
जोकर भाऊ थैंक्यू..