Skip to main content

मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.....

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 17/09/2015 07:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, कसे आहात? आज आपल्या लाडक्या "मिपाचा" वाढदिवस. माझ्या कडून मिपाचे अभिष्टचिंतन. रोज मिपावर चक्कर टाकू या आणि मिपा=धर्म सार्थकी लावू या. आपलाच, (कट्टर मिपाकर) मुवि. (आजकाल आम्ही जास्त खुमासदार लिहू शकत नाही.)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 35254
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

http://www.sherv.net/cm/emoticons/birthday/birthday-dancer.gif http://www.sherv.net/cm/emoticons/birthday/birthday-cake-surprise.gif http://www.sherv.net/cm/emoticons/thanks/blowing-kiss-thank-you-smiley-emoticon.gif

गSSणपती बाप्पा मोSSSरया.. वाढदिवसाच्या शुभेच्छा! संपादक मंडळींचे विषेष अभिनंदन. मिपा उत्तरोत्तर असेच वृद्धींगत होवो हिच त्या बाप्पाशी प्रार्थना.