या पाच गोष्टी रोज सकाळी कराव्यात!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
१ रोज सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा डोळे उघडावेत. यामुळे झोप निघून जाण्यास फायदा होतो.
2 नंतर चेहरा धुवावा. त्यामुळे ताजेतवाने वाटते.
३ यानंतर दात घासावेत. टुथपेस्ट आणि ब्रशने घासले तर फारच उत्तम, पण ते नसल्यास मीठ, हळद, लिंबू, कोळसा यापैकी काहिही वापरले तरी चालेल. मुख आरोग्यास लाभदायक असते.
४ यानंतर शौचास जाऊन यावे. कुणा थोर व्यक्तीने (म्हणजे मीच ) म्हटल्याप्रमाणे "पोट साफ तर मन साफ)
५ आणि नंतर पेला भरून वाफाळता चहा घ्यावा.
या पाच गोष्टी नित्य नियमाने केल्यास दिवस चांगला जातो. ( रात्र चांगली जाण्यासाठी टिपा पुढिल भागात, एकावेळी एक विषय हा माझा नियम आहे)
तळटीप- क्रमांक ४ च्या गोष्टीचा क्रम, वेळ पडल्यास बदलला तरी चालेल. फक्त त्यानंतर साबण लावून हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे.
प्रतिक्रिया
ओके
वा काय नेमका प्रश्न विचारलात!
चार सहा महिने एवढा अत्यंत कमी
माझा निषेध करणाऱ्यांची इथे
माझ्या बाजूनं मी पैला आहे.
यासाठी धागा काढण्याची गरज
खिक्क!
जो जे वांछील
'असेल आवड तर नक्की सवड' हा
हम्म
दिवस चांगला जातो.
बास.... आता असलेच धागे दिसणार बहुतेक....
छे छे...
कंटाळलो राव....
सहमत
ऑ, अच्चं जालं तल?
तिज्यायला हितं तरी वरिजनल
अस म्हणता? मग हे घ्या,
चांगलंय !!
मुख आरोग्यास लाभदायक असते.
पण मी काय म्हणते,
खिक्क्क. -वाईट विचार न केलेला
-वाईट विचार न केलेला
ते काय 'चालवायचं' आहे त्यावर
इतका 'विकारी' प्रतिसाद? ;)
३ ५ ४ १ २
उच्चभ्रू विडंबन!
पाच नंबरची गोष्ट केल्याशिवाय
सकाऴी या पाच गोष्टी कराव्यात.
दोन नंबरचं काम चार नंबरला का
२ कामं एकत्रं
.........................
दमामि, आवडलं विडंबन.
कुणा थोर व्यक्तीने (म्हणजे
आता माझं वय म्हंजे बघा
अरे विजुभौ!
+१
शौच सोडून बाकीच्या चार गोष्टी
त्यापेक्षा शौच ४ दिवसातुन
चहा+तभाखु + मिशेरी=शौच
जर पोटच साफ होत नसेल तर