‘हा घे नंबर... फक्त एकदाच जाऊन बघ..’
घनिष्ट मित्राने नंबर हाती थोपवत डावा डोळा झाकला. उजवा का नाही? तर डाव्या गोष्टीत जास्त मौज असते! दुसऱ्या दिवशी पूर्ण वेळ मोकळा होता म्हणून दुपारच्या जेवणानंतर मी त्या नंबरवर कॉल केला. किनऱ्या पोरकट आवाजात ‘कौन चाहिये? किसने नंबर दिया? क्या काम है?’ वगैरे मराठी हेलातील हिंदी प्रश्नावली ऐकून घेतल्यावर मी घनिष्ट मित्राचे नाव सांगितले.
‘अच्छा, मग या ना कवाबी आमी तयार हायेतच.’ अशा गावरान मराठीत स्वागत झाले. 'बालगंधर्वापाशी आल्याव फोन करा, मंग सांगतो कसं यायचं त्ये.’ त्या पोराने माहिती पुरवली.
मला दम कुठला निघतो? तासाभरातच बालगंधर्व गाठले. चार वाजले होते.
पुन्हा फोन केल्यावर तो म्हणाला- ‘संभाजी बागच्या गेट समूर या.’ तिथे पोचलो.
‘आता बगा, समूर ली शोरूम दिसतंय का? न्हायी? अवो ली जीन्सच्या कपड्याचं दुकान दिसतंय का न्हायी? हं... तिथंच या...’
मी गेलो. तिथे घुटमळू लागलो. कुठेच त्या मसाज सेंटरच्या नावाचा बोर्ड नव्हता.
‘उजव्या अंगाला या. तुमच्या उजव्या अंगानं न्हायी... शो रुमच्या उजव्या अंगानं या...’ गेलो. तिथेही काहीच मागमूस लागत नव्हता.
‘अवो, हाय की हितंच. आता जाळीची लिफ्ट दिसती का बगा... दिसली का? हं... मंग घुसा आत. आन पार शेवटचा नंबर दाबा. डायरेक्ट वरती यायचं. काय? कळलं ना? या लौकर...’
लिफ्टने वरच्या शेवटच्या मजल्यावर पोहोचलो. तो मजला नव्हता, त्या बिल्डींगची टेरेस होती. तिथे पोचल्यावर पुरता बावचळलो. कुठे असेल मसाज सेंटर? असा विचार करत असतांनाच डाव्या बाजूने एका पोराने हसत मुखाने हातवारे करीत हाक मारली, ‘हिकडं या, हिकडं.’ गेलो. एका अतिशय सध्या दरवाज्यातून त्याने आत घेतले व लगेच कडी लावून घेतली.
अहाहा... आतला माहौल काय वर्णावा? अतिशय उत्तम वेटिंग रूम होती ती! बसायला मौमौ गुबगुबीत सोफे होते. सुगंधी रूमफ्रेशनर दरवळत होते. त्या शिडशिडीत पोराच्या टेबलवर देखण्या गुलाबाची फुले खोचलेला फ्लॉवरपॉट लक्ष वेधून घेत होता. खिडक्या तावदाने लावलेली होती परंतु पडदे खूपच आकर्षक होते. वेटिंग रुममध्ये पुढील बाजूने चार दरवाजे लावलेले दिसत होते. कदाचित यातूनच प्रवेश करून मसाज घेतला जात असावा हा माझा कयास चुकीचा नव्हता.
एका दरवाज्यातून एक सुंदर तरुणी डोकावून पोराला मंजुळतेने म्हणाली, ‘सर.. नेक्स्ट गेस्ट आहे का कुणी?’ ‘येस मॅम’ त्याचे उत्तर ऐकून मी अचंबित झालो! कारण तिथून पुढे तो पोरगा अस्खलित मराठीच काय इंग्रजी सुद्धा बोलत होता!
‘हं सर, तुमचा नंबर आहे लगेच. इथे रजिस्टरवर नाव लिहा. मोबाईल नंबर लिहा. आणि हो, मोबाईल इथेच ठेवायला लागेल. सेलफोन नॉट अलाउड इनसाईड... ओके.. थँक्यू सर... हॅव अ ग्रेट सर्व्हिस!!!’ त्यानेही डावा डोळा मिचकावून सूचक अनुमोदन दिले जे की घनिष्टाने कालच दिले होते.
आत गेलो...
ती रुपवती लोभस स्मित करीत जवळ आली. तिने स्कर्ट मिनी घातलेली होती. त्यातून तिचे पुष्टत्व जाणवण्याइतपत अर्धपारदर्शी होतेच.
‘गुड इव्हिनिंग सर. हाऊ यू लाईक टू हॅव माय सर्व्हिस?’
परंतु मी पडलो शुद्ध मऱ्हाठी इसम.
‘हो का? पहिल्यांदाच आलात का? असू द्या ना. आमच्या मॅडम सांगतील सर्व. मग ठरवा...’
तिने एक बटन दाबले. त्याच रुमच्या दुसऱ्या एका दरवाजातून तिच्यासारखीच कमनीय युवती प्रवेशती झाली. तिनेही शॉर्टकट्स वस्त्रे परिधान केलेली होती. तिचे उन्नत्व दखल घेण्याजोगे जाळीदार होतेच!
‘व्हॉट हॅपन्ड?’
‘नथिंग मॅम. ही इज न्यु कमर. मस्ट टू बी कन्सलटेड.’
ती काय समजायचे ती समजली आणि माझ्याकडे सुहास्य वदनाने वळून म्हणाली...
‘सर. कोणती सर्व्हिस घ्यायची आहे? बरं ठीकय. सांगते मी. फेस टू फेस मसाज तीन हजारांत, मग टॉपलेस मसाज घ्या, साडेचार हजार होतील फक्त. आणि सहा हजारांत बॉडी टू बॉडी मसाज घ्या ना तोही मस्त असेल. मी तर म्हणेन फुल्ल सर्व्हिस अनुभवाच एकदा... दहा हजारांत खूप खुश व्हाल तुम्ही. नक्कीच आवडेल ती सर्व्हिस तुम्हांला.’ इथे तिनेही डावाच डोळा हळुवारपणे मालवला होता...
...
‘पुढच्या वेळी नक्की या हं...’ दारांतून डोकावत लाडीकपणे ती रुपवती निरोप देत होती. मी डौलदार मोरासारखा पिसारा फुलवून माझ्याच मस्तीत चालत बाहेर पडलो होतो.....
वाचने
11029
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
चान चान!
स्वानुभव हाय का?
हान्तेचाय्ला.
अं???
In reply to हान्तेचाय्ला. by अभ्या..
अं???
In reply to अं??? by प्यारे१
‘आता बगा, समूर ली शोरूम दिसतंय का? न्हायी?
काहीही हां श्री...
रेट खरोखर काहीच्या काही वाटत
In reply to काहीही हां श्री... by द-बाहुबली
पार्कात ३ वर्षे काढली
In reply to रेट खरोखर काहीच्या काही वाटत by मांत्रिक
डॉ. दिवटे!
आवो मालक
In reply to डॉ. दिवटे! by बहुगुणी
श्रावणात
In reply to आवो मालक by तिमा
या वर्षी अधिक महीना आला नसता
In reply to श्रावणात by नाखु
"फिर नींदमे से आंख कब खुली
बस ? संपलं का इतक्यात ? मला
जाहिरात आहे काय हो?
शिर्षकात A* लिहायच की ..
आयो... मसाज पार्लरची डिटेल
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nancy Ajram - Ah We Noss / نانسى عجرم - آه ونصउजवा का नाही? तर डाव्या
च्यायला वाममार्गी.
In reply to उजवा का नाही? तर डाव्या by द-बाहुबली
डाव्याच बाजुला जास्त मौज असते
In reply to च्यायला वाममार्गी. by अभ्या..
तरी म्हटलं भाद्रपद जवळ आला
समजून घ्या राव, त्यांचा 'सीझन
In reply to तरी म्हटलं भाद्रपद जवळ आला by सूड
अती सुमार !
मी तर म्हणेन फुल्ल सर्व्हिस
मी डौलदार मोरासारखा पिसारा फुलवून माझ्याच मस्तीत चालत बाहेर पडलो
ऐला मिपाचंबी सेन्सॉर लय कडक!!
बराच्च अनुभव दिसतोय तसल्या
In reply to ऐला मिपाचंबी सेन्सॉर लय कडक!! by चलत मुसाफिर
सातारा चं कुठलं ते टॉकीज रे
In reply to बराच्च अनुभव दिसतोय तसल्या by मांत्रिक
चित्रा, शिवसागर येथे अतिशय
In reply to सातारा चं कुठलं ते टॉकीज रे by प्यारे१
ही दोन्ही बंद पडली. चित्राचं
In reply to चित्रा, शिवसागर येथे अतिशय by मांत्रिक
म्हणून तर मिळत असा भूतकाळी
In reply to ही दोन्ही बंद पडली. चित्राचं by प्यारे१
अरे भावा (हा ख़ास सातारी
In reply to म्हणून तर मिळत असा भूतकाळी by मांत्रिक