माझ्या मते संपत्ती म्हणजे फक्त पैसा नव्हे. स्वास्थ हा सर्वात अनमोल ठेवा आहे. त्यानंतर नंबर लागतो स्वातंत्र्याचा !
सर्वात कमी महत्व सत्तेस आहे. सत्ता मिळण्याचा एक मार्ग आहे पैसा व दुसरा मार्ग आहे प्रेम व धाक .. फार प्राचीन काळी पैसा नव्हताच सत्ता मिळत होती ती प्रेमाने किंवा धाकाने. स्वास्थ्य ही विधात्याची देणगी आहे पण स्वातंत्र्य ? ते मिळवावे लागते. म्हणून ते दुसर्या क्रमांकाला असले तर दैवाचा भाग सोडला तर कर्माच्या व्याप्तीत स्वातंत्र्य हीच सर्वात अनमोल
संपत्ती आहे.
प्रतिक्रिया
तुम्हाला तसेच सर्व मिपाकरांना
शुभेच्छा
वन्दे मातरम्...
.
.
सर्व मिपाकरांना ६९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा !
.
हे कसं केलं जरा इस्कटून
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अनमोल शब्द