मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पळस दरी कट्टा

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पळस दरी कट्टा रविवार सकाळ दिनांक २ ऑगस्ट पळस दरी येथे कट्टा करण्याचे ठरले आहे त्याचा तपशील असा आहे सकाळी ०८. ३३ ठाणे येथून सी एस टी खोपोली गाडीने सरळ पळसदरी येथे ०९४९ ला उतरायचे. तेथे धरणात पोहोता येईल स्वामी समर्थ यांच्या मठात जाता येईल धबधब्यात जाता येईल. तेथेच हॉटेल मध्ये जेवायचे आणि तेथून १४०८ च्या गाडीने मुंबईला परत यायचे. अधिक तपशील येइलच सांगा कोण कोण येणार आहे?

वाचने 5249 वाचनखूण प्रतिक्रिया 20

सुबोध खरे 31/07/2015 - 23:40
एक उपसूचना -- मिपा वाचणारा कोणीही या कट्ट्याला येऊ शक्तो. मिपाचा सदस्य असणे आवश्यक नाही. खर्च स्वतःचा स्वतः करायचा आहे. (प्रायोजक मिळण्याची शक्यता आहे.)

कट्टा जोरदार होवो. शुभेच्छा. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येऊ शकणार नाही. गेल्या वर्षीच्या पळसदरी कट्ट्याची आठवण झाली.

In reply to by खटपट्या

सौंदाळा 03/08/2015 - 20:36
डॉकचा प्रत्येक कट्ट्याचा फोटो पाहीला की ते अधिकाधिक तरुण होत आहेत असे वाटते. डॉक क्या है आपके तंदुरुस्ती का राज?