पळस दरी कट्टा
रविवार सकाळ दिनांक २ ऑगस्ट पळस दरी येथे कट्टा करण्याचे ठरले आहे त्याचा तपशील असा आहे
सकाळी ०८. ३३ ठाणे येथून सी एस टी खोपोली गाडीने सरळ पळसदरी येथे ०९४९ ला उतरायचे. तेथे धरणात पोहोता येईल स्वामी समर्थ यांच्या मठात जाता येईल धबधब्यात जाता येईल. तेथेच हॉटेल मध्ये जेवायचे आणि तेथून १४०८ च्या गाडीने मुंबईला परत यायचे.
अधिक तपशील येइलच
सांगा कोण कोण येणार आहे?
वाचने
5303
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक उपसूचना -- मिपा वाचणारा
एक उपसूचना -- मिपा वाचणारा कोणीही या कट्ट्याला येऊ शक्तो. मिपाचा सदस्य असणे आवश्यक नाही. खर्च स्वतःचा स्वतः करायचा आहे. (प्रायोजक मिळण्याची शक्यता आहे.)
कट्याला शुभेच्छा .
In reply to एक उपसूचना -- मिपा वाचणारा by सुबोध खरे
कट्याला शुभेच्छा .
(प्रायोजक मिळण्याची शक्यता आहे.) गुढ लवकरच कळावे.
आप्ले नेहमीचे प्रायोजक
In reply to एक उपसूचना -- मिपा वाचणारा by सुबोध खरे
आप्ले नेहमीचे प्रायोजक दिसतायेत.....
मी नक्की येणार....
१००%...
हेच बोलतो
In reply to मी नक्की येणार.... by मुक्त विहारि
हेच बोलतो
मी आहे परंतू अगोदरच्या गाडीने
मी आहे परंतू अगोदरच्या गाडीने येतोय.
मी नाहिये....
मी नाहिये.
मागच्या विमानाने (१५ ऑगष्ट) येतोय.
अत्यंत खेदाने नमूद करतो की मी
अत्यंत खेदाने नमूद करतो की मी येउ शकत नाही.. :(
कट्ट्याला शुभेच्छा !
कट्ट्याला शुभेच्छा !
कट्ट्याला शुभेच्छा ! सचित्र
कट्ट्याला शुभेच्छा ! सचित्र अहवालाची वाट पाहत आहे :)
शुभेच्छा
कट्टा जोरदार होवो. शुभेच्छा.
पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येऊ शकणार नाही.
गेल्या वर्षीच्या पळसदरी कट्ट्याची आठवण झाली.
चुकुन परस दारी कट्टा असे
चुकुन परस दारी कट्टा असे वाचले.
मी येणार..
मी येणार..
मस्त, सचित्र वृत्तांत येऊ
मस्त, सचित्र वृत्तांत येऊ द्या!!
सचित्र वृत्तांत टाका
सचित्र वृत्तांत टाका होsssssssssssss अता!
फोटो
पळसदरी कट्टा, क्षणचित्रे.

१)
२)

३)
४)

४)

वृत्तांत?
In reply to फोटो by कंजूस
वृत्तांत?
एकही फोटो दीसत नाही वो..
एकही फोटो दीसत नाही वो..
दीसले
In reply to एकही फोटो दीसत नाही वो.. by खटपट्या
दीसले
डॉकचा प्रत्येक कट्ट्याचा फोटो
In reply to दीसले by खटपट्या
डॉकचा प्रत्येक कट्ट्याचा फोटो पाहीला की ते अधिकाधिक तरुण होत आहेत असे वाटते.
डॉक क्या है आपके तंदुरुस्ती का राज?