आज क्युएचा शेवटचा दिवस. बरोबरचे सगळे अगोदरच इतर प्रोजेक्टवर गेलेले, हा एकटाच शेवटपर्यंत बसलेला. कोअर टीम मेंबर ना..
"हुश्श, हे दोन झाले की सुटलो, मग जरा क्युए सोबत बसलो के सगळे पूर्ण होईल. आज तरी ६ची बस पकडता येईल." तो मनातल्या मनात.
तेव्हढ्यात फोन वाजला. "अरे तू आज लवकर येणारेस माहितेय ना?"
"हो हो, निघतोच आता."
त्याने भरभर ते दोन बग फिक्स केले, बिल्ड करून डीप्लॉय पण केले. पटपट निघून बसमधे गाणी ऐकत बसला. बरोबर सहा वाजता ड्रायव्हरने स्टार्टर मारला. बस प्रिमायसेसमधून बाहेर पडते तोवर फोन आलाच.
"अरे बाबा निघालोय, पोचेन लवकरच".
"मनीष मी विकास बोलतोय, बिल्डमधे मेजर इश्यू मिळालाय"
वाचने
2737
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
अग्गाग्गा....ब्रोब्रचे असे
खपला
बिचारा !!
बिल्डमधे मेजर इश्यू असेल तर
काये हे?
कथा मस्त
सहमत! शिव्या म्हणजे काय?
In reply to कथा मस्त by वेल्लाभट
हो ना.
In reply to सहमत! शिव्या म्हणजे काय? by जडभरत
कथा मस्त...
बसच्या नादात काम केलं की असंच व्हायचं...
:(
In reply to बसच्या नादात काम केलं की असंच व्हायचं... by माम्लेदारचा पन्खा
प्याकेज तो किन्ना भी चलेगा ,
In reply to :( by पगला गजोधर
तुमी पयलेच वो असं म्हणणारे....
In reply to प्याकेज तो किन्ना भी चलेगा , by उगा काहितरीच
हेहे , सत्यकथा :)