३ वर्षे खच्चून पर्फोर्मंस दिल्यावर शेखरअण्णाने तीला सोलो पाठवायचं ठरवलं. घरवालीशी बोलून झालं, नगरसेवक काचीचं नाव निघालं. घरवालीला केवढा आनंद झाला, काचीबरोबरची रात्रीची "बैठक" छान झाली.
"१८ वर्षांपेक्षा मोठी दिसायला लागली आता तु" असं काचीकडून उत्तर मिळाल्यावर खुश झाली.
टोपाझची रात्र जवळ येवू लागली, खरेदी वैगेरे झाली. शेखरअण्णाने पारदर्शक डीपकट घालायला लावलं तीला.
"कष्टमरको खुश रखेगी…. इदर जैसे डान्स किया, उससे अच्छा उदर करेगी" असं ऐकल्यावर त्याचं टेन्शन कमी झालं.
आवश्यक सोपस्कार पार पडले. टोपाझमधे धंदेके टाइमवाला डान्सफ्लोर मिळाला. कपडे उतरवून डान्स करताना, विचार करू लागली, "अजून बीएमसी इलेक्शन… २०१७ पर्यंत, म्हणजे तोपर्यंत वाट बघितली तर नक्की मिळेल भारताचं रेशनकार्ड."
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
3446
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
चपखल बसतेय
चपखल बसतेय
धन्यवाद टकाभौ
In reply to चपखल बसतेय by टवाळ कार्टा
या लेखाची मूळ-प्रेर्ना
..... काय बोलणार!
.....
काय बोलणार!
कथा आवडली !!
कथा आवडली !!
धन्यवाद
In reply to कथा आवडली !! by खटपट्या
लगे हाथो आपभी शशक जलेबी तलो ;)
सगळीकडेच बोंबाबोंब !
सगळीकडेच बोंबाबोंब !
अफलातुन...!
अफलातुन...!
छान प्रयत्न.
छान प्रयत्न.
हेच ते... बांगडे !!!!!!
आसरा दिलाय..."आधार" दिलाय ह्यांना...आता काय रेशनकार्डच !!
करेक्ट...आनि
In reply to हेच ते... बांगडे !!!!!! by माम्लेदारचा पन्खा
बिएमसी वर ज्याचं इतकी वर्षे राज्य आहे (कथेतील काल्पनिक नगरसेवक काची ) त्यांनीच दिलीये रेशनकार्ड ……
जमली मस्त
जमली मस्त
यांच्या
कार्डावर त्यांच "रेशन" चालू आहे हेच खरं !!!
अभामिपाशशवाचकाअस्वादक संघ
आसरा दिलाय..."आधार" दिलाय
आसरा दिलाय..."आधार" दिलाय ह्यांना...आता काय रेशनकार्डच !!>>> खि:क
बघा की..
In reply to आसरा दिलाय..."आधार" दिलाय by तुडतुडी
बिएमसी वर ज्याचं इतकी वर्षे राज्य करताना, भूमिपुत्रांना रेशनकार्ड द्यायची, तर खंडणीखोरिकरून, बांगड्यांना झोपड्या द्यायच्या वर रेशनकार्ड वाटायची