सर्वांग सुंदरी सनी लिओनी आणि नाडी भविष्य!
सर्वांग सुंदरी सनी लिओनी आणि नाडी भविष्य!
'आत्ता युट्यूब वर नजर गेली. 'तुमच्या नाडीला पहायला' ती' गेली होती म्हणे'! फोन वरून आवाज आला. एक नाडी प्रेमी दुसर्याला सांगत असावा. 'नाही हो, हे काय भलतेच' असे तो म्हणत होता. मनात अशी मदनिका माझ्यापर्यंत पोचली तर? ह्या कल्पनेने त्याच्या सर्वांग वर रोमांच उभे राहिले. चोरून पहायच्या ललनांचे अतरंगी सौष्ठव आणि नाडी? काय संबंध? अन् अशा गोष्टींचा बोभाटा का करतात? अहो त्यात नाडीग्रंथवाल्यांची भेट घेताना म्हणे दिग्दर्शक सिनेमात 5 ठिकाणी चुकलाय. असेल मग मी काय करू शकतो? 'नाही, तुमच्या कानावर घातली बातमी! काही फाजील नाडी पहायला निघालो म्हणतात पण जाता जात नाहीत. म्हणून म्हटलं.' 'अहो आधी त्या तात्याला कळवले का? त्याला असतो असा शौक.' 'हो का मग ही लिंक द्या पाठवून त्यांना.' हो हो पाठवीन ना. तो मनात म्हणाला, 'आधी मी पाहून घेऊनच पाठवावी! .' मिसळपावकऱ्यांना लागतात अशा उचापती करायला. कोणी केला असावा दुरभाष? अंतर आत्म्यास प्रश्न पडलाय!
याद्या
8583
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
नाडी ग्रंथाचे अॅप्लिकेशन
नाडी अॅप्लिकेशन गूगलवर
In reply to नाडी ग्रंथाचे अॅप्लिकेशन by कंजूस
काय होतंय काका?
खिक्क !!
In reply to काय होतंय काका? by आदूबाळ
+१११११११११११११
In reply to काय होतंय काका? by आदूबाळ
सलौनीच्या लीला
In reply to काय होतंय काका? by आदूबाळ
नाडीचा गु्ंता वाढ़तोय?
असो, नाडी रिडरची काय अवस्था
नाडी वाचायच्या खोलीत
In reply to असो, नाडी रिडरची काय अवस्था by द-बाहुबली
अश्यावेळी नाडी वगैरे सगळे
अश्यावेळी नाडी वगैरे सगळे
नाडी वगैरे सगळे सोडून दिल्यावर
In reply to अश्यावेळी नाडी वगैरे सगळे by टवाळ कार्टा
मेरे सैया सुपरस्टार... ;)
In reply to अश्यावेळी नाडी वगैरे सगळे by टवाळ कार्टा
५ तासांत ~७५० वाचनं (?). सही
५ तासांत ~७५० वाचनं (?). सही
In reply to ५ तासांत ~७५० वाचनं (?). सही by नाव आडनाव
सनी कोमात
चला जरा हवा येऊ द्या...
In reply to सनी कोमात by चित्रगुप्त
येन केन प्रकारेण नाडी चा
कवतूक करायचेच तर
In reply to येन केन प्रकारेण नाडी चा by प्यारे१
त्यांचे कौतुक, तुमचे कवतुक!
In reply to कवतूक करायचेच तर by शशिकांत ओक
hmm interesting choice of words
In reply to कवतूक करायचेच तर by शशिकांत ओक
शशी थरूर आणि नाडी
शशी बोलले
माझ्या धाग्यांची उजळणी...
नाडीत नाडी एकच नाडी
In reply to माझ्या धाग्यांची उजळणी... by शशिकांत ओक
काय म्हणणे आहे