हे चित्र म्हणजे 'मी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. माझा अभिप्राय ह्या कवितेची कहाणी वाचून एका मैत्रिणीने ह्या 'मी' कले विषयी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या मी आर्टिफॅक्ट्स ची लाइन लाँच करणार आहे हे बर्याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच आर्टिफॅक्ट्स लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते. मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होतो, ती करता करता माझ्या स्वतःसाठी मी तांब्या संप्रदाय आणि बोटीवरील काही मित्रांची मदत घेत होतो .
मित्राला एक मी चित्र करून द्यायचे मान्य केले. मग आम्ही साधारण स्टाइल ठरवली. त्याला हव्या असलेल्या तारखेच्या आत 'मी' हे मी चित्र बनवले. त्याच वेळेला मी 'मी' हे नाव नक्की केले.
मी चित्रकलेच्या इतिहासातील हा पहिला मैलाचा दगड !
यातला रंग विकिपेडीया वरुन गोळा केलेला आहे.
आकारही विकिपेडीयावरुन गोळा केलेला आहे =))
- 'मी'
अतिअवांतर : मीनिमॅलिझम
वाचने
38804
प्रतिक्रिया
118
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यांच्या भावना को समझो,
In reply to ते हनी ट्रॅप आणि फोडा आणि by स्रुजा
हमको समझा हाये ओ :) पण हमकु
In reply to त्यांच्या भावना को समझो, by हाडक्या
अरारारा..
In reply to हमको समझा हाये ओ :) पण हमकु by स्रुजा
आव आणुन ?? आवरा !!!
In reply to अरारारा.. by हाडक्या
ह्म्म्म
In reply to आव आणुन ?? आवरा !!! by स्रुजा
बर्र बुवा .. आज काल
In reply to ह्म्म्म by हाडक्या
आव आणुन ?? आवरा !!!
In reply to आव आणुन ?? आवरा !!! by स्रुजा
१००
In reply to आव आणुन ?? आवरा !!! by टवाळ कार्टा
जेपी यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत....
In reply to १०० by बॅटमॅन
असं म्हणता, बर्र्र... घ्या
In reply to आव आणुन ?? आवरा !!! by टवाळ कार्टा
खिक्क
In reply to असं म्हणता, बर्र्र... घ्या by स्रुजा
अगदी अगदी. ५ मिंटापुर्वीच
In reply to असं म्हणता, बर्र्र... घ्या by स्रुजा
कशाला रे
In reply to अगदी अगदी. ५ मिंटापुर्वीच by कॅप्टन जॅक स्पॅरो
गरिब का लहान? =))
In reply to कशाला रे by श्रीरंग_जोशी
दोन्ही
In reply to गरिब का लहान? =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी गरीब बिचारी आणि लहान
In reply to दोन्ही by श्रीरंग_जोशी
आम्ही जागा बघून उजवे व्हायचे
In reply to मी गरीब बिचारी आणि लहान by स्रुजा
ती कधी म्हणाली आम्ही त्रास
In reply to कशाला रे by श्रीरंग_जोशी
आता इकडे आले का उजवी
In reply to ती कधी म्हणाली आम्ही त्रास by टवाळ कार्टा
कै तो निरागसपणा... =))
In reply to आता इकडे आले का उजवी by अजया
ज्जे बात
In reply to हमको समझा हाये ओ :) पण हमकु by स्रुजा
हेच्च म्हंटो
In reply to तुम्ही अज्याबात मंजे अज्याबात by कॅप्टन जॅक स्पॅरो
रसग्रहण.....
सुभानल्लाह
In reply to रसग्रहण..... by मुक्त विहारि
मस्त!!!!!!
In reply to रसग्रहण..... by मुक्त विहारि
जबरदस्त
- मोकाट मी माझा या माझोळी संग्रहातून साभार.
- फक्त एकच अक्षर म ने सुरु करता आले नाही त्या बद्दल माफी
- माझोळी हा चारोळीशी साधर्म्य असला तरी त्यात "मी"पणाचा अभाव नाही.
मझाकार माखु.कहर आहे हा =))
In reply to जबरदस्त by नाखु
अग्गागागागागागागा =)) =)) =))
In reply to जबरदस्त by नाखु
..अहो ते आहेत अजून.शासकीय
In reply to अग्गागागागागागागा =)) =)) =)) by बॅटमॅन
अर्धशतक लागले....
कम्युनिस्ट "मी"
हा हा हा.....
In reply to कम्युनिस्ट "मी" by मंदार दिलीप जोशी
कुणी एक्स-मिपाकरानं जाता जाता
ते एक नसतात....
In reply to कुणी एक्स-मिपाकरानं जाता जाता by बाळ सप्रे
अच्छा म्हणजे
हा स्कोअर सेटलिंग चा प्रकार
In reply to अच्छा म्हणजे by इरसाल
ही कला बघुन एक 'मी'पाकर
पुर्वीचे मिपा अजुनही बदलले नाही.....
In reply to ही कला बघुन एक 'मी'पाकर by मृत्युन्जय
मिपाकर आपल्या पोर्टफोलियोमधे एशियन पेंट्स घ्या/ठेवा
चांगलय...
१२
आपल्या रंगाच्या दुकानातल्या
धाग्याने शतक गाठावे...
धाग्याची मन लाउन लाल
ते......
In reply to धाग्याची मन लाउन लाल by कॅप्टन जॅक स्पॅरो
एक चू क
पुन्हा एकदा
ह्या ह्या ह्या.