✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

('मी' ची कहाणी )

प
प्रसाद गोडबोले यांनी
गुरुवार, 05/21/2015 - 21:18  ·  लेख
लेख
हे चित्र म्हणजे 'मी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. माझा अभिप्राय ह्या कवितेची कहाणी वाचून एका मैत्रिणीने ह्या 'मी' कले विषयी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या मी आर्टिफॅक्ट्स ची लाइन लाँच करणार आहे हे बर्‍याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच आर्टिफॅक्ट्स लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते. मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होतो, ती करता करता माझ्या स्वतःसाठी मी तांब्या संप्रदाय आणि बोटीवरील काही मित्रांची मदत घेत होतो . मित्राला एक मी चित्र करून द्यायचे मान्य केले. मग आम्ही साधारण स्टाइल ठरवली. त्याला हव्या असलेल्या तारखेच्या आत 'मी' हे मी चित्र बनवले. त्याच वेळेला मी 'मी' हे नाव नक्की केले. मी चित्रकलेच्या इतिहासातील हा पहिला मैलाचा दगड ! यातला रंग विकिपेडीया वरुन गोळा केलेला आहे. आकारही विकिपेडीयावरुन गोळा केलेला आहे =)) mi - 'मी' अतिअवांतर : मीनिमॅलिझम
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
38506 वाचन

💬 प्रतिसाद (118)

प्रतिक्रिया

मैल्याचा दगड काय कोणीही बनवू

स्वप्नांची राणी
Fri, 05/22/2015 - 02:28 नवीन
मैल्याचा दगड काय कोणीही बनवू शकतो... आता 'शी' ची कहाणी लिहावी काय...(पिकू वरुन प्रेरणाघेऊन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

तुम्ही अज्याबात मंजे अज्याबात

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 05/22/2015 - 06:29 नवीन
तुम्ही अज्याबात मंजे अज्याबात अनाहिता वाटत नै. विचारपुस धाग्यापासुन बघतोय. केवढा दंगा करतो हो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

अनाहिता दंगा करत नाही म्हणुन

स्रुजा
Fri, 05/22/2015 - 06:45 नवीन
अनाहिता दंगा करत नाही म्हणुन कुणी सांगितलं हो? स्वरा .. ह ह पु वा.. चालु द्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

इथे मी एकटा जेवढा दंगा करतो

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 05/22/2015 - 08:14 नवीन
इथे मी एकटा जेवढा दंगा करतो तेवढा दंगा सगळ्या अनाहिता मिळुनही करत असतील असं वाटतं नाही. अनाहिताच्या चावडीवर काय चालतं ते माहित नाही =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

बाब्बौ...अनाहिता या मधमाश्या

टवाळ कार्टा
Fri, 05/22/2015 - 10:34 नवीन
बाब्बौ...अनाहिता या मधमाश्या आहेत...एकेकटी कशीही असूदे...एकत्र जमल्या की समोरचा खल्लास =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

:)

पैसा
Fri, 05/22/2015 - 12:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खिक्क...नशीब निवडुंग नै दिला

टवाळ कार्टा
Fri, 05/22/2015 - 12:33 नवीन
खिक्क...नशीब निवडुंग नै दिला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पुस्प्गुच्च आवडला.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 05/22/2015 - 19:59 नवीन
पुस्प्गुच्च आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अनाहिता या मधमाश्या आहेत.

मदनबाण
Fri, 05/22/2015 - 12:39 नवीन
अनाहिता या मधमाश्या आहेत. ट का सांभाळुन रे... पोळ्यावर दगड मारण्याचे उध्योग करतोयस तू ! नको तिकडे डंख बसायचा हो... ;) आधीच सावध करतोय बघ ! या पेक्षा चांगली गुबगुबीत गालांची "पाखरे" शोधण्यात वेळ सत्कारणी लाव ! प्रेमाचा "मध" चाखायची सोय होइल बघ ! ;)

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

चायला इथे कोणालाच समज्ले नै

टवाळ कार्टा
Fri, 05/22/2015 - 13:16 नवीन
चायला इथे कोणालाच समज्ले नै मला काय म्हणायचे होते...मला म्हणायचे होते की अनाहितांइतकी एकी मिपावरच्या दुसर्या कोणत्याच कंपू/ग्रुप मध्ये नाही...अनाहितांमध्ये एकमेकींबद्दल कदाचित काही रुसवे फुगवे असतील तरीही "बाहेरचा" कोणी अनाहितांना डिवचायला आला तर मग त्याची खैर नै :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

http://www.misalpav.com/node

चित्रगुप्त
Fri, 05/22/2015 - 12:48 नवीन
http://www.misalpav.com/node/24707 वरील धागा बघावा, अनाहिताच्या चावडीविषयीच्या उत्सुकता असेल तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

स्वरा आणि स्रुजा तुम्ही दोघी

टवाळ कार्टा
Fri, 05/22/2015 - 10:33 नवीन
स्वरा आणि स्रुजा तुम्ही दोघी वेग्ळ्या अणाहिटा वाट्टा...not the typical once you know ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

याला "फोडा आणि राज्य करा" असे

हाडक्या
Fri, 05/22/2015 - 14:21 नवीन
याला "फोडा आणि राज्य करा" असे काहीसे म्हणतात असे आम्ही शाळेत वाचले होते.. ( अनाहितांनो सावधान..!! ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सावधान...

स्वप्नांची राणी
Fri, 05/22/2015 - 14:32 नवीन
किंवा हा हनी ट्रॅप सुद्धा असु शकतो...सावधान, टका, कॅप्टन, हाडक्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

किंवा नसूही शकतो :)...

टवाळ कार्टा
Fri, 05/22/2015 - 15:03 नवीन
किंवा नसूही शकतो :)....माझ्यासाठी पेला अर्धा भरलेला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

हनी ट्रॅप

हाडक्या
Fri, 05/22/2015 - 17:43 नवीन
हनी ट्रॅप
हा हा हा ... की फनी ट्रॅप.. बादवे, टका नि कॅप्टन सारख्या दिग्ग्जांबरोबर आमचे नाव जोडले गेल्याने धन्य जाहलो आहे.. ;) तरी आम्हास बाजूलाच ठेवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बादवे, टका नि कॅप्टन सारख्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 05/22/2015 - 20:00 नवीन
बादवे, टका नि कॅप्टन सारख्या दिग्ग्जांबरोबर आमचे नाव जोडले गेल्याने धन्य जाहलो आहे.. ;)
एवढं उपद्रवमुल्य वाढलयं हे ऐकुन ड्वॉळे पाणावले की रे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

तुझ्या मिपा-जन्मापासूनच आमाला

हाडक्या
Fri, 05/22/2015 - 20:10 नवीन
तुझ्या मिपा-जन्मापासूनच आमाला हे ठौक होतं की हे बेणं लई किडे करणारे.. ;) माई मोड ऑन आज हे मिपावर असते तर त्यांना तुझा कोण अभिमान वाटला असता रे चिमण्या.. माई मोड ऑफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कैच्या कै. आलो तेव्हा गपगुमान

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 05/22/2015 - 21:55 नवीन
कैच्या कै. आलो तेव्हा गपगुमान मार खाल्लाय नव्या लेखकांसारखाचं. कसलं बेणं अन कसलं काय सगळाचं दुष्काळ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

ते हनी ट्रॅप आणि फोडा आणि

स्रुजा
Fri, 05/22/2015 - 18:02 नवीन
ते हनी ट्रॅप आणि फोडा आणि राज्य करा सगळं ठिक आहे पण ones पाहिजे ना तिथे? का एके काळी टिपिकल नव्हतो आम्ही असं म्हणायचं आहे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

त्यांच्या भावना को समझो,

हाडक्या
Fri, 05/22/2015 - 18:55 नवीन
त्यांच्या भावना को समझो, स्रुज्जा तै.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

हमको समझा हाये ओ :) पण हमकु

स्रुजा
Fri, 05/22/2015 - 20:09 नवीन
हमको समझा हाये ओ :) पण हमकु भी टवाळक्या करने का मन हाय. वो करनेकु हमकु मिलना मंगता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

अरारारा..

हाडक्या
Fri, 05/22/2015 - 20:14 नवीन
अरारारा.. स्रुजा सारख्या भले मोठ्ठे सेन्सिबल (की तसा आव आणून) प्रतिसाद देणार्‍या आयडीस ही असा मोह व्हावा हे पाहून, असं वाटतंय की.. ते पूर्वीचं मिपा राह्यलं नै बगा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

आव आणुन ?? आवरा !!!

स्रुजा
Fri, 05/22/2015 - 20:23 नवीन
आव आणुन ?? आवरा !!! एकदा म्हणायचं मिपा साचलं, बदलायला गेलं की म्हणायचं मिपा पूर्वीसारखं राह्यलं नाय बघा.. लय घोळ आहे राव. आणि इथे या धाग्यावर काय आपण प्रवचन करायला जमलो आहोत का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

ह्म्म्म

हाडक्या
Fri, 05/22/2015 - 20:40 नवीन
आपणास मुद्दा कळालेला नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

बर्र बुवा .. आज काल

स्रुजा
Fri, 05/22/2015 - 20:42 नवीन
बर्र बुवा .. आज काल मुद्द्याची चलती आहे. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

आव आणुन ?? आवरा !!!

टवाळ कार्टा
Fri, 05/22/2015 - 21:02 नवीन
आव आणुन ?? आवरा !!! स्रुजा - Fri, 22/05/2015 - 20:23 आव आणुन ?? आवरा !!! एकदा म्हणायचं मिपा साचलं, बदलायला गेलं की म्हणायचं मिपा पूर्वीसारखं राह्यलं नाय बघा.. लय घोळ आहे राव. आणि इथे या धाग्या
वर काय आपण प्रवचन करायला जमलो आहोत का? ;) उत्तर द्या तुम्ही अस विचार करु शकता हे जाणवलेले म्हणुनच तसा प्रतिसाद लिहिलेला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

१००

बॅटमॅन
Fri, 05/22/2015 - 21:04 नवीन
१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

जेपी यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत....

मुक्त विहारि
Fri, 05/22/2015 - 21:50 नवीन
तमाम मिपाकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

असं म्हणता, बर्र्र... घ्या

स्रुजा
Sat, 05/23/2015 - 06:36 नवीन
असं म्हणता, बर्र्र... घ्या आता समजुन , नयी हुं मय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खिक्क

टवाळ कार्टा
Sat, 05/23/2015 - 09:52 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

अगदी अगदी. ५ मिंटापुर्वीच

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/23/2015 - 10:02 नवीन
अगदी अगदी. ५ मिंटापुर्वीच आयडी अ‍ॅप्रुव्ह झालाय बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

कशाला रे

श्रीरंग_जोशी
Sat, 05/23/2015 - 10:06 नवीन
कशाला रे त्या गरिब पोरीला त्रास देता? - रंगा पाट्या-टाके-कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

गरिब का लहान? =))

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/23/2015 - 10:09 नवीन
गरिब का लहान? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

दोन्ही

श्रीरंग_जोशी
Sat, 05/23/2015 - 10:15 नवीन
दोन्ही =)) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मी गरीब बिचारी आणि लहान

स्रुजा
Sat, 05/23/2015 - 18:16 नवीन
मी गरीब बिचारी आणि लहान दोन्ही आहे. आणि मला फार त्रास होतोय. कधी सेन्सिबल असल्याचा आव आणा कधी विनोदी.. बुद्धीवर फार ताण यायला लागला बाबा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

आम्ही जागा बघून उजवे व्हायचे

टवाळ कार्टा
Sat, 05/23/2015 - 19:23 नवीन
आम्ही जागा बघून उजवे व्हायचे की डावे ते ठरवतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

ती कधी म्हणाली आम्ही त्रास

टवाळ कार्टा
Sat, 05/23/2015 - 14:02 नवीन
ती कधी म्हणाली आम्ही त्रास दिला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

आता इकडे आले का उजवी

अजया
Sat, 05/23/2015 - 16:03 नवीन
आता इकडे आले का उजवी विचारसरणीवाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कै तो निरागसपणा... =))

टवाळ कार्टा
Sat, 05/23/2015 - 19:22 नवीन
कै तो निरागसपणा... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

ज्जे बात

टवाळ कार्टा
Fri, 05/22/2015 - 21:02 नवीन
ज्जे बात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

हेच्च म्हंटो

टवाळ कार्टा
Fri, 05/22/2015 - 10:32 नवीन
हेच्च म्हंटो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

रसग्रहण.....

मुक्त विहारि
Fri, 05/22/2015 - 08:49 नवीन
प्रगो ह्यांनी अतिशय संयमित भाषेत, "चित्रकला" ही पण एक भाषाच आहे, "मी"चे मन व्यक्त केले आहे. खरे तर "प्रगो" ह्यांनी वर्तुळ, षटकोन, त्रिकोण किंवा इतर कुठलाही कोन न वापरता, फक्त चौकोन आणि त्यातूनही, चौरसच घेतला आणि इथेच त्यांनी ९०% यश संपादन केले. प्रथम आपण चौरसाचा अभ्यास करू. मुळात चौरस तयार होतो तो ४ बिंदूंपासून. आणि हे ४ बिंदू विविध असू शकतात. कौटुंबिक जीवनात ह्या चौरसाचा खूप सहभाग असतो. आपण, आपला जोडीदार आणि त्या जोडीदाराचे माता-पिता, हा पण एक चौरसच. आपण आणि आपले कॅरमचे किंवा ब्रिजचे जोडीदार हे पण चौरसाचेच भाग. आपण, आपला जोडीदार, आपली २ मुले, ह्या पासून पण चौरस बनतो.(ज्यांना एकच मुल असते, अशा लोकांनी त्रिकोणाचा अभ्यास करावा आणि ज्यांचे लग्न झालेले नाही, त्यांनी दुसरा बिंदू शोधावा, असे आमचे गुरु म्हणतात.) पण ह्या जगातला, सगळ्यात महत्वाचा चौरस म्हणजे....."आपण, आपले शिक्षण, आपला बॉस आणि आपला पगार हा पण चौरासाच एक भाग." तुम्हाला योग्य वाटेल तो चौरस घ्या, सध्या तरी "मी" वेगळा चौरस घेतला आहे. "मी, एकच आय.डी. असणारे मिपाकर, मिपाकरांच्या कलाक्रुती आणि डू.आय.डी." हे आमच्या चौरसाचे मुख्य बिंदू. आता एकदा आपल्या चौरसाचे प्रमुख बिंदू ठरल्यानंतर, त्यात रंग भरणे, हे आलेच. आणि उरलेल्या १०%चे काम रंगाने पुर्ण केले. प्रगो, ह्यांनी नेमक लाल रंग निवडून , ते १०% साध्य केले आहे. एखाद्या क्रांतीचे प्रतिक म्हणजे, लाल रंग. तस्मात आम्ही पण ह्या डू.आय.डींच्या प्रतिसादाला किंवा लेखाला अनुल्लेखाने मारत असतो. हीच आमची लोकशाही क्रांती. आम्ही जसा आमचा चौरस ओळखला, तसाच तुम्हाला पण तुमचा चौरस ओळखता यावा, अशी आमच्या गुरुंची इच्छा आहे.
  • Log in or register to post comments

सुभानल्लाह

श्रीरंग_जोशी
Fri, 05/22/2015 - 08:54 नवीन
सुभानल्लाह, जनाब मुवि. क्या फर्माया है. मान गये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मस्त!!!!!!

अविनाश पांढरकर
Fri, 05/22/2015 - 11:58 नवीन
मस्त!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

जबरदस्त

नाखु
Fri, 05/22/2015 - 09:01 नवीन
महीनाभराच्या मौखिक मौनानंतर, माझाळलेले मुक्तक ! माझ्यामुळे मुखवट्याचा माज, माझेच माठ मस्तक मंत्रमुग्ध मह्फिल्,माझेपणाचे मनात मीच मनरंग !! मीपणाचे महिरपीचा मेल्याने (प्रगोने) केला मुखःभंग !!!
  • मोकाट मी माझा या माझोळी संग्रहातून साभार.
  • फक्त एकच अक्षर म ने सुरु करता आले नाही त्या बद्दल माफी
  • माझोळी हा चारोळीशी साधर्म्य असला तरी त्यात "मी"पणाचा अभाव नाही.
मझाकार माखु.
  • Log in or register to post comments

कहर आहे हा =))

प्रसाद गोडबोले
Fri, 05/22/2015 - 14:11 नवीन
कहर आहे हा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

अग्गागागागागागागा =)) =)) =))

बॅटमॅन
Fri, 05/22/2015 - 14:27 नवीन
अग्गागागागागागागा =)) =)) =)) इक्कीसवेळा ठ्ठो ऽऽ =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

..अहो ते आहेत अजून.शासकीय

गवि
Fri, 05/22/2015 - 15:20 नवीन
..अहो ते आहेत अजून.शासकीय इतमामाने सलामीबिलामी कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अर्धशतक लागले....

मुक्त विहारि
Fri, 05/22/2015 - 09:10 नवीन
जेपींच्या प्रतिक्षेत.....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा