मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राम राम मंडळी...

स्मिता · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मंडळी..कसं काय चालुयं? समदं ठिकायं? दररोज ईकडुन जाणं-येणं व्ह्यायचंच... पुढं पुढं तरं ढुंकुन बघितल्या बगरं चैनचं पडेनाशी झाली बगां... तवा म्हटलं.. प्रवेश घीवुनचं टाकावा..आणि लागोलागं... "आपलचं लेकरु हायं..चुकल्या-माकाल्यासं सांभाळुन घेण्याची बी अटकळं घालावी.." आक्शी घरात असल्यासारखं वाटतं बगां... कोणं कानं पकडीतं, कोणं टपली मारतं, कोणं कौतीक करतं, कोणं कायं नि कोणं कायं.. :) चला निघते मगं, आणि सांजच्या वकुताला यीवुन बघते ...

वाचने 2156 वाचनखूण प्रतिक्रिया 0