लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 12/08/2008 00:17 या दिवशी प्रकाशित केले. एक गंमत... धन्यवाद! :) तात्या. लेखनविषय: मौजमजा लेखनप्रकार विरंगुळा वाचने 4769 प्रतिक्रिया 7 प्रतिक्रिया आरं बिपिन कार्यकर्ते मंगळवार, 12/08/2008 00:22 आरं तिच्या... मजा आली. लहानपणी केलेले दिवाळीतले उद्योग आठवले.... बिपिन. गम्मत.. प्राजु मंगळवार, 12/08/2008 00:26 थोडीच होती. :| - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ :) विसोबा खेचर मंगळवार, 12/08/2008 00:28 हेही झकास आहे! :) आपला, तात्या, शिवकाशी. :D ब्रिटिश टिंग्या मंगळवार, 12/08/2008 01:50 In reply to :) by विसोबा खेचर हा उच्च होता! :) काय हे? रेवती मंगळवार, 12/08/2008 02:06 मला अशी गंमत आवडत नाही (म्हणजे त्यात गंमत वाटत नाही). दुसर्याला घाबरवण्यात कसली मजा? रेवती (भित्रीभागूबाई) कसली गंमत राव? धमाल नावाचा बैल मंगळवार, 12/08/2008 07:33 त्यात्या अहो तुम्ही इथलं मालक नव्हं? तुमीच असलं पानचट धागे सुरु केल्यावर बाकिच्यांना चेवच चढतोय की. बैलोबा गंमत ? मराठी_माणूस मंगळवार, 12/08/2008 08:36 ही गंमत क्रुर वाटलि
आरं बिपिन कार्यकर्ते मंगळवार, 12/08/2008 00:22 आरं तिच्या... मजा आली. लहानपणी केलेले दिवाळीतले उद्योग आठवले.... बिपिन.
गम्मत.. प्राजु मंगळवार, 12/08/2008 00:26 थोडीच होती. :| - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
काय हे? रेवती मंगळवार, 12/08/2008 02:06 मला अशी गंमत आवडत नाही (म्हणजे त्यात गंमत वाटत नाही). दुसर्याला घाबरवण्यात कसली मजा? रेवती (भित्रीभागूबाई)
कसली गंमत राव? धमाल नावाचा बैल मंगळवार, 12/08/2008 07:33 त्यात्या अहो तुम्ही इथलं मालक नव्हं? तुमीच असलं पानचट धागे सुरु केल्यावर बाकिच्यांना चेवच चढतोय की. बैलोबा
प्रतिक्रिया
आरं
गम्मत..
:)
:D
In reply to :) by विसोबा खेचर
काय हे?
कसली गंमत राव?
गंमत ?