माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना भारतरत्न दिल्याचे आजच जाहिर झाले आहे.काही व्यक्ती अशा असतात की त्यांना कुठलाही पुरस्कार देऊन त्या व्यक्तींचा नव्हे तर त्या पुरस्काराचा सन्मान वाढवला जातो. अटलजींना भारतरत्न देऊन भारतरत्न पुरस्काराचा सन्मान अशा प्रकारेच वाढवला गेला आहे अशीच भावना बहुसंख्यांची असणार याविषयी शंका नाही.
अटलजींची सगळीच धोरणे मला पटत होती असे नाही.पण काहीही असले तरी आजही अटलजींचे नाव ऐकले तर पहिली भावना दाटते ती त्यांच्याविषयीच्या आदराचीच.
अटलजींना वाढत्या वयाबरोबर आलेल्या आजारामुळे आजूबाजूला काय चालू आहे हे कळत असेल असे वाटत नाही.त्यांना हा पुरस्कार यापूर्वीच दिला जायला हवा होता.तरीही उशीरा का होईना त्यांना हा पुरस्कार दिला गेला याचा नक्कीच आनंद आहे.

वाचने
4981
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
....सहमत तुमच्या मताशी....!!!
अटलजींना भारतरत्न जाहीर झाला
अटलजी!
अटलजींचे अभिनंदन !
हार्दिक अभिनंदन
क्लिंटनरावांच्या विचारांशी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tokyo Drift - Teriyaki Boyzचांगला धागा!
सहमत. भारतरत्न पुरस्काराचे
:).आणि अटलजींचेही अभिनंदन
In reply to सहमत. भारतरत्न पुरस्काराचे by नितिन थत्ते
खिक
In reply to :).आणि अटलजींचेही अभिनंदन by संपत
छ्या, भारतरत्न पुरस्कार तर
In reply to सहमत. भारतरत्न पुरस्काराचे by नितिन थत्ते
छे छे! त्यापूर्वी हा पुरस्कार
In reply to छ्या, भारतरत्न पुरस्कार तर by अनुप ढेरे
अटलजी
प्रतिसाद आवडला
In reply to अटलजी by मैत्र
>>> आग्रा परिषद आणि कंदाहार
In reply to प्रतिसाद आवडला by क्लिंटन
भारतरत्न ...
अटल जी आणि पंडित मालवीय यांना
बाजपाईंचे ५ वर्षाचे सरकार
पुन्हा एकदा अभिनंदन..
In reply to बाजपाईंचे ५ वर्षाचे सरकार by प्रसाद१९७१
नरसिंहरावांनी सोगांना अडगळीत
In reply to पुन्हा एकदा अभिनंदन.. by नाखु
कोणा पंतप्रधाना पैकी भारतरत्न
हहपुवा
In reply to कोणा पंतप्रधाना पैकी भारतरत्न by प्रसाद१९७१
मा. अट्लजींचे अभिनंदन
१. सत्येंद्र दुबे प्रकरण,
अटलजी व्यक्ती म्हणुन आवडतात
भारतरत्न