योध्दा आणि इतर चित्रे. रामदास · Fri, 08/08/2008 - 06:41 · जनातलं, मनातलं कला लेखनप्रकार आस्वाद शार्दुलची आणखी काही चित्रे.आस्वाद घ्या. http://www.misalpav.com/node/2737 वाचने 3530 वाचनखूण प्रतिक्रिया 4 काटेरी मुकूट धनंजय Fri, 08/08/2008 - 08:43 बघितला की ख्रिस्ताची आठवण येते. असंख्य बाणाने विद्ध योद्ध्याला बघून संत सेबास्तियान याची आठवण आधीच आली होती. या सर्व चित्रांवर पाश्चिमात्त्य आयकोनोग्राफीचा प्रभाव मला जाणवतो. अर्थातच चित्रकाराची स्वतःची छापही आहेच. Log in or register to post comments लै विसोबा खेचर Fri, 08/08/2008 - 11:12 लै भारी! शार्दुलराव, जियो...! धन्यवाद रामदासराव.. तात्या. Log in or register to post comments वा लिखाळ Fri, 08/08/2008 - 19:13 योद्धा आणि वीरभद्र आवदले. योद्धा तर थेट कुरुक्षेत्रावरुन आलेला दिसतो. शार्दूलरावांचे अभिनंदन आणि रामदासांचे आभार. -- लिखाळ. Log in or register to post comments योद्धा आणि वीरभद्र छान! चतुरंग Fri, 08/08/2008 - 21:35 वीरभद्रमधली ऍनाटॉमी तर लाजवाब! रेषांचा तोल, आणि शरीराकृतीचा डौल नजर खिळवून ठेवतो! जियो शार्दूल!! चतुरंग Log in or register to post comments
काटेरी मुकूट धनंजय Fri, 08/08/2008 - 08:43 बघितला की ख्रिस्ताची आठवण येते. असंख्य बाणाने विद्ध योद्ध्याला बघून संत सेबास्तियान याची आठवण आधीच आली होती. या सर्व चित्रांवर पाश्चिमात्त्य आयकोनोग्राफीचा प्रभाव मला जाणवतो. अर्थातच चित्रकाराची स्वतःची छापही आहेच. Log in or register to post comments
लै विसोबा खेचर Fri, 08/08/2008 - 11:12 लै भारी! शार्दुलराव, जियो...! धन्यवाद रामदासराव.. तात्या. Log in or register to post comments
वा लिखाळ Fri, 08/08/2008 - 19:13 योद्धा आणि वीरभद्र आवदले. योद्धा तर थेट कुरुक्षेत्रावरुन आलेला दिसतो. शार्दूलरावांचे अभिनंदन आणि रामदासांचे आभार. -- लिखाळ. Log in or register to post comments
योद्धा आणि वीरभद्र छान! चतुरंग Fri, 08/08/2008 - 21:35 वीरभद्रमधली ऍनाटॉमी तर लाजवाब! रेषांचा तोल, आणि शरीराकृतीचा डौल नजर खिळवून ठेवतो! जियो शार्दूल!! चतुरंग Log in or register to post comments
काटेरी मुकूट
लै
वा
योद्धा आणि वीरभद्र छान!