लेखक रामदास यांनी शुक्रवार, 08/08/2008 06:41 या दिवशी प्रकाशित केले. शार्दुलची आणखी काही चित्रे.आस्वाद घ्या. http://www.misalpav.com/node/2737 लेखनविषय: कला लेखनप्रकार आस्वाद वाचने 3534 प्रतिक्रिया 4 प्रतिक्रिया काटेरी मुकूट धनंजय शुक्रवार, 08/08/2008 08:43 बघितला की ख्रिस्ताची आठवण येते. असंख्य बाणाने विद्ध योद्ध्याला बघून संत सेबास्तियान याची आठवण आधीच आली होती. या सर्व चित्रांवर पाश्चिमात्त्य आयकोनोग्राफीचा प्रभाव मला जाणवतो. अर्थातच चित्रकाराची स्वतःची छापही आहेच. लै विसोबा खेचर शुक्रवार, 08/08/2008 11:12 लै भारी! शार्दुलराव, जियो...! धन्यवाद रामदासराव.. तात्या. वा लिखाळ शुक्रवार, 08/08/2008 19:13 योद्धा आणि वीरभद्र आवदले. योद्धा तर थेट कुरुक्षेत्रावरुन आलेला दिसतो. शार्दूलरावांचे अभिनंदन आणि रामदासांचे आभार. -- लिखाळ. योद्धा आणि वीरभद्र छान! चतुरंग शुक्रवार, 08/08/2008 21:35 वीरभद्रमधली ऍनाटॉमी तर लाजवाब! रेषांचा तोल, आणि शरीराकृतीचा डौल नजर खिळवून ठेवतो! जियो शार्दूल!! चतुरंग
काटेरी मुकूट धनंजय शुक्रवार, 08/08/2008 08:43 बघितला की ख्रिस्ताची आठवण येते. असंख्य बाणाने विद्ध योद्ध्याला बघून संत सेबास्तियान याची आठवण आधीच आली होती. या सर्व चित्रांवर पाश्चिमात्त्य आयकोनोग्राफीचा प्रभाव मला जाणवतो. अर्थातच चित्रकाराची स्वतःची छापही आहेच.
वा लिखाळ शुक्रवार, 08/08/2008 19:13 योद्धा आणि वीरभद्र आवदले. योद्धा तर थेट कुरुक्षेत्रावरुन आलेला दिसतो. शार्दूलरावांचे अभिनंदन आणि रामदासांचे आभार. -- लिखाळ.
योद्धा आणि वीरभद्र छान! चतुरंग शुक्रवार, 08/08/2008 21:35 वीरभद्रमधली ऍनाटॉमी तर लाजवाब! रेषांचा तोल, आणि शरीराकृतीचा डौल नजर खिळवून ठेवतो! जियो शार्दूल!! चतुरंग
प्रतिक्रिया
काटेरी मुकूट
लै
वा
योद्धा आणि वीरभद्र छान!