'संतसूर्य तुकाराम' व 'लोकसखा ज्ञानेश्वर' ही पुस्तके फाडून टाका
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Saint-Tukaram…
आत्ताच ही बातमी वाचनात आली , वाचुन अत्यंत आनंद झाला ! जरा कुठे हिंदु अस्मितेचा उदय होत आहे असे वाटले :) (आता हा अब की बार ... चा इफेक्ट आहे की नाही देव जाणे ) पण काही का असेना हिंदुंनाही , अल्पसंख्य नसले तरीही , भावना असतात आणि त्याचा आदर करायला शिकले पाहिजे हळुहळु लोकांना कळायला लागले आहे . नाही तर उगाच कोणीही यावे टीकली मारुनी जावेटाईप जो उठसुट धर्मावर टीका करतोय हे पाहण्याचा कंटाळा आला होता !
कोणी हिंदुंच्या देवी देवतांची नग्न चित्रे काढतो तर म्हणे व्यक्तीस्वातंत्र आणि कोणी इंग्लंड मधे पुस्तक प्रकाशित केले तर त्याचावर पहिला बॅन आमच्या देशात ...तेव्हा व्यक्तिस्वातंत्र नाही तेव्हा अल्पसंख्यांच्या भावना दुखावणारे लेखन !
हिंदुंची मंदीरें ताब्यात घ्या ...अन इतरांना फंडींग करा
आम्ही "हिंदुराष्ट्र" म्हणले की देषद्रोह आणि तिकडे मेघालय , नागालॅन्ड जाहीरपणे स्वतःला ख्रिश्चन स्टेट डीक्लीयर करतात तर ते देशप्रेमी !
कश्मीरमधे लाखो पंडीतं देशोधडीला लागले त्यांची काळजी नाही पण बांग्लादेषातुन आलेल्या बिच्चार्या घुसखोरांचे काय होणार ह्याची सरकारला चिंता !!
ह्या धर्मातल्या अंधश्रध्दांविरुध्द बिनधास्त कायदे करा आणि महाराष्ट्रातील एक प्रख्यात "फादर" सेन्ट बनण्याच्या प्रक्रियेतल्या 'चमत्कारांचे' समर्थन करतात ते गुपचुप ऐकुन घ्या !!
बस्स . बस्स . बस्स.
आता असा दुटप्पीपणा चालणार नाही ...आता सगळ्यांना समान कायदा ...आता हिंदुंच्या भावनांचाही विचार करावा लागेल... उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हे चालणार नाही आणि वाकडेतिकडे बोललात तर त्याची संपुर्ण जबाबदारी घ्यावी लागेल !
आणि हळु हळु लोकांच्या लक्षात येईल स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ... स्वातंत्रासोबत जबाबदारीही येत असते.
Freedom comes with responsibility .....or Consequences !
वाचने
18414
प्रतिक्रिया
98
मिसळपाव
प्रतिक्रिया
पूर्ण माहिती द्या राव!
गिरिजाप्रसाद तुम्ही सुद्धा ??
?
In reply to गिरिजाप्रसाद तुम्ही सुद्धा ?? by धन्या
धन्या , हिंदु किंग इन
In reply to ? by प्रसाद गोडबोले
मी दोनही पुस्तके वाचली आहेत
In reply to धन्या , हिंदु किंग इन by धन्या
माझ्या मनातील ज्ञानदेवांचे
In reply to धन्या , हिंदु किंग इन by धन्या
हिंदू अस्मितेचा उदय होतोय खरा
In reply to माझ्या मनातील ज्ञानदेवांचे by राजेश घासकडवी
>>>>हिंदू अस्मितेचा उदय होतोय
In reply to माझ्या मनातील ज्ञानदेवांचे by राजेश घासकडवी
%
In reply to माझ्या मनातील ज्ञानदेवांचे by राजेश घासकडवी
आयला काय अफाट लॉजिक आहे!
In reply to % by प्रसाद गोडबोले
करेक्ट
In reply to आयला काय अफाट लॉजिक आहे! by चिन्मय खंडागळे
ऐकीव?
In reply to करेक्ट by प्रसाद गोडबोले
जरा गुगल वापरा की राव
In reply to ऐकीव? by भृशुंडी
तुकारामांचे आत्मकथनपर कवन
In reply to जरा गुगल वापरा की राव by प्रसाद गोडबोले
धन्यवाद. उतार्यांत काही
In reply to जरा गुगल वापरा की राव by प्रसाद गोडबोले
कुठे लिहिले आहे? मलाही त्या
In reply to जरा गुगल वापरा की राव by प्रसाद गोडबोले
मी हे पुस्तक वाचले आहे .
In reply to कुठे लिहिले आहे? मलाही त्या by थॉर माणूस
सहमत
In reply to मी हे पुस्तक वाचले आहे . by सासवड्कर
जसे दुर्योधनाला कोणी सज्जन
In reply to सहमत by llपुण्याचे पेशवेll
प्लीज नोट : मी आधीही म्हणालो
In reply to ? by प्रसाद गोडबोले
@माझ्या लेखना उद्देश इतकाच
In reply to ? by प्रसाद गोडबोले
+७८६
In reply to @माझ्या लेखना उद्देश इतकाच by अत्रुप्त आत्मा
ज्ञानेश्वरांचा भिंत
In reply to @माझ्या लेखना उद्देश इतकाच by अत्रुप्त आत्मा
बाकी
In reply to @माझ्या लेखना उद्देश इतकाच by अत्रुप्त आत्मा
संपादन
In reply to बाकी by प्रसाद गोडबोले
@बाकी इतर मुद्द्यांचे खंडन
In reply to बाकी by प्रसाद गोडबोले
आत्मुबुवांचे मेगाबायटी
In reply to @बाकी इतर मुद्द्यांचे खंडन by अत्रुप्त आत्मा
ह्म्म
In reply to @बाकी इतर मुद्द्यांचे खंडन by अत्रुप्त आत्मा
मुंज झाल्यानेच किंवा ब्राह्मण
In reply to ह्म्म by प्रसाद गोडबोले
बरं
In reply to मुंज झाल्यानेच किंवा ब्राह्मण by बॅटमॅन
तुकोबा जेव्हा म्हणतात की मला
In reply to बरं by प्रसाद गोडबोले
@१)निवृत्ती ज्ञानेश्वरची
In reply to ह्म्म by प्रसाद गोडबोले
बरं
In reply to @१)निवृत्ती ज्ञानेश्वरची by अत्रुप्त आत्मा
एक गोष्ट
In reply to बरं by प्रसाद गोडबोले
हीच गोष्ट गांधीबाबा बद्दल
In reply to एक गोष्ट by प्रसाद गोडबोले
Seriously?
In reply to ह्म्म by प्रसाद गोडबोले
अहंकार सोडा
In reply to Seriously? by ३_१४ विक्षिप्त अदिती
ह्यो धर्माभ्यास ......
In reply to ह्म्म by प्रसाद गोडबोले
तुमच्या मनातले नाही होणार
In reply to गिरिजाप्रसाद तुम्ही सुद्धा ?? by धन्या
कसे काय बुवा ?
हरवले कोणाला?
@अशा थोतांडाचे मूळ असलेल्या
In reply to हरवले कोणाला? by चित्रगुप्त
थोडासा भाग
In reply to हरवले कोणाला? by चित्रगुप्त
जबरदस्त!
भगव्यांना, खाकी हाफ पँट
नाही तर काय?
In reply to भगव्यांना, खाकी हाफ पँट by कॅप्टन जॅक स्पॅरो
जाज्वल्य
नेमके संपादकिय !!!
संजय सोनवणींनी ब्लॉगवर
In reply to नेमके संपादकिय !!! by धन्या
हि दोन्ही पुस्तक मी वाचलेली
कधी न्हवे ते म्हशीशी बह्वंशी
In reply to हि दोन्ही पुस्तक मी वाचलेली by म्हैस
सहमत!
In reply to हि दोन्ही पुस्तक मी वाचलेली by म्हैस
हा
In reply to सहमत! by प्यारे१
"मंदीरांपेक्षा शौचालये
In reply to हा by प्रसाद गोडबोले
अधिकार
In reply to "मंदीरांपेक्षा शौचालये by टवाळ कार्टा
एक बाळबोध प्रश्न...
In reply to अधिकार by प्रसाद गोडबोले
रेव्हरंड टिळक.
In reply to एक बाळबोध प्रश्न... by धन्या
अच्छा... ते होय...
In reply to रेव्हरंड टिळक. by प्रचेतस
रेव्हरंडत्व पावलेले
In reply to रेव्हरंड टिळक. by प्रचेतस
काहीच कार्य न करता निव्वळ
In reply to अधिकार by प्रसाद गोडबोले
हे कोणासाठी???
In reply to काहीच कार्य न करता निव्वळ by बॅटमॅन
माझ्या धर्मावर टीका करण्याचा अधिकार
In reply to अधिकार by प्रसाद गोडबोले
१. तुम्ही कीती सार्वजनिक
In reply to अधिकार by प्रसाद गोडबोले
तात्पर्य
In reply to १. तुम्ही कीती सार्वजनिक by टवाळ कार्टा
छे छे छे!
(ते शक्य नसेल तर जेल मध्ये
In reply to छे छे छे! by ऋषिकेश
मी तर आता भारतात कॉन्संट्रेशन
In reply to (ते शक्य नसेल तर जेल मध्ये by बॅटमॅन
बर्याच लोकांना काँटेक्स्ट
In reply to मी तर आता भारतात कॉन्संट्रेशन by अनुप ढेरे
ओके.
In reply to बर्याच लोकांना काँटेक्स्ट by माहितगार
नैतर काय च्यामारी.
In reply to मी तर आता भारतात कॉन्संट्रेशन by अनुप ढेरे