गांधींना मारल पण गांधीत्व अमर आहे,अश्वस्थाम्याच्या भळभळणार्या जखमेसारख!त्याला जिवंत ठेवण्यासाठी अजुन ही पैदा होतायेत्,कोनी तरी मंडेला,लामा आणी आण्णा कारण जो पर्यंत शोषण आणी शोषक आहेत्,तो पर्यंत त्याला निशस्त्र प्रतिकार करणारा गांधी परत परत जिवंत होणार आहे कारण प्रत्येकाच्या मनात फक्त हिंसेलाच स्थान नसत्,कुठतरी प्रेम आणी दयाळुपणाही असतो, हेच गांधीच्या पुर्नजन्माच रहस्य आहे.
जो पर्यंत रक्तपात होत राहिल्,माणुस माणसाला गुलामाची वागणुक देत राहिल्,गांधीला माणसाला माणुस बनवण्यासाठी नथुरामाने गाडलेल्या थड्याग्यातुन परत परत उठावेच लागेल्,नाहीतर परत आम्ही आदिम जमान्यात जावुन पोहचु.
माणसाच्या प्रेमासाठी,वेदनेच्या हुंकाराठी,दुबळ्यांच्या विश्वासासाठी,हे गांधी तुला परत परत ही स्वकियांच्याच शिव्याशापांची आणी त्यांनीच केलेल्या तुझ्या खुनाची भळभळाणारी जखम घेवुन जन्मावेच लागेल्,भले कितीही वेदना होवु देत.दिनदलितांच्या वेदनांवर फुंकर घालण्साठी,रक्ताळेल्या जखेमेवर मलम लावण्यासाठी,गुलामाला माणुस बनवण्यासाठी, तुला जिवंत राहावेच लागेल.
वाचने
7533
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
अच्छा है !
निकालाच्या पूर्वसंध्येलाच हा
१९९९च्या लोकसभेच्या निकालाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ
@आता जसे अंथरूण ओले झाल्याने
In reply to १९९९च्या लोकसभेच्या निकालाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ by शशिकांत ओक
हे राम
In reply to १९९९च्या लोकसभेच्या निकालाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ by शशिकांत ओक
महर्षीनी म्हटले की आम्ही बाटली कलंडायची वाट पहात होतो.
In reply to १९९९च्या लोकसभेच्या निकालाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ by शशिकांत ओक
ज्यांच्या घरात लहान बाळं आहेत
In reply to १९९९च्या लोकसभेच्या निकालाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ by शशिकांत ओक
का? कमळं फुलायला काय अडचण?
In reply to ज्यांच्या घरात लहान बाळं आहेत by कॅप्टन जॅक स्पॅरो
:)
+१
In reply to :) by आत्मशून्य
धन्यवाद मूवी
In reply to +१ by मुक्त विहारि
नेहरू तर येणारच ना?
In reply to धन्यवाद मूवी by आत्मशून्य
चाणक्य म्हटला की चंद्रगुप्त येतोच
In reply to नेहरू तर येणारच ना? by मुक्त विहारि
तुफ्फान विनोदी प्रतिसाद.
In reply to चाणक्य म्हटला की चंद्रगुप्त येतोच by आत्मशून्य
चाणक्य .
In reply to तुफ्फान विनोदी प्रतिसाद. by बॅटमॅन
काळाचा फरक आहे, तदंगभूत
In reply to चाणक्य . by आत्मशून्य
अनफेअर तुलना करण्यात प्वाइंट
In reply to काळाचा फरक आहे, तदंगभूत by बॅटमॅन
चाणक्यासारखा राजकारणी पुरुष होणार नाही....
In reply to तुफ्फान विनोदी प्रतिसाद. by बॅटमॅन
चाणक्य महान न्हावता असे म्हटले नाही
In reply to चाणक्यासारखा राजकारणी पुरुष होणार नाही.... by बाबा पाटील
तो परकीय आक्रमणाविरुध्द भारत
In reply to चाणक्य महान न्हावता असे म्हटले नाही by आत्मशून्य
पुन्हा गोंधळ केला
In reply to तो परकीय आक्रमणाविरुध्द भारत by बॅटमॅन
ते चंद्रगुप्ताचे कर्तृत्व आहे
In reply to पुन्हा गोंधळ केला by आत्मशून्य
तेच तर सांगतोय
In reply to ते चंद्रगुप्ताचे कर्तृत्व आहे by बॅटमॅन
ओव्हर एस्टिमेटेड इन व्हॉट
In reply to तेच तर सांगतोय by आत्मशून्य
तेण्ड्ल्या ग्रेट आहे ते आचरेकर सरामुळे न्हवे.
In reply to ओव्हर एस्टिमेटेड इन व्हॉट by बॅटमॅन
पण या केसमध्ये आचरेकरानेच
In reply to तेण्ड्ल्या ग्रेट आहे ते आचरेकर सरामुळे न्हवे. by आत्मशून्य
चाण्क्याने सर्व दर्ज्याच्या सरकारी सेवकांना
In reply to पण या केसमध्ये आचरेकरानेच by बॅटमॅन
हे अती होतंय.
In reply to चाण्क्याने सर्व दर्ज्याच्या सरकारी सेवकांना by आत्मशून्य
प्रश्न कलोनियलिझम चा नाहिच
In reply to हे अती होतंय. by बॅटमॅन
इतिहासाचे अध्ययन न केल्यामुळे
In reply to प्रश्न कलोनियलिझम चा नाहिच by आत्मशून्य
आणि
In reply to इतिहासाचे अध्ययन न केल्यामुळे by बॅटमॅन
इतिहास शिकायचाय
In reply to आणि by बॅटमॅन
आणि
In reply to आणि by बॅटमॅन
एकच लहानशी दुरुस्ती- गुप्त
In reply to चाणक्यासारखा राजकारणी पुरुष होणार नाही.... by बाबा पाटील
चुकुन झाले ते..
In reply to एकच लहानशी दुरुस्ती- गुप्त by बॅटमॅन
चालायचे
In reply to चुकुन झाले ते.. by बाबा पाटील
चांगलं लिहिलंय
काही खरं नाही!!
थड्याग्यातुन उठल्यावर
लेखन आवडलं.
जो पर्यंत रक्तपात होत राहिल्
गांधीवाद म्हणजे नक्की काय हे
नथुरामाने गांधींना मारुन
+१
In reply to नथुरामाने गांधींना मारुन by llपुण्याचे पेशवेll
>>> नथुरामाने गांधींना मारुन
In reply to नथुरामाने गांधींना मारुन by llपुण्याचे पेशवेll
बाकी चालू द्यावं असं स्वमत झालंय!
In reply to >>> नथुरामाने गांधींना मारुन by प्यारे१
कोणीतरी म्हटले
In reply to नथुरामाने गांधींना मारुन by llपुण्याचे पेशवेll