गांधी जिवंत आहे...!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
गांधींना मारल पण गांधीत्व अमर आहे,अश्वस्थाम्याच्या भळभळणार्या जखमेसारख!त्याला जिवंत ठेवण्यासाठी अजुन ही पैदा होतायेत्,कोनी तरी मंडेला,लामा आणी आण्णा कारण जो पर्यंत शोषण आणी शोषक आहेत्,तो पर्यंत त्याला निशस्त्र प्रतिकार करणारा गांधी परत परत जिवंत होणार आहे कारण प्रत्येकाच्या मनात फक्त हिंसेलाच स्थान नसत्,कुठतरी प्रेम आणी दयाळुपणाही असतो, हेच गांधीच्या पुर्नजन्माच रहस्य आहे.
जो पर्यंत रक्तपात होत राहिल्,माणुस माणसाला गुलामाची वागणुक देत राहिल्,गांधीला माणसाला माणुस बनवण्यासाठी नथुरामाने गाडलेल्या थड्याग्यातुन परत परत उठावेच लागेल्,नाहीतर परत आम्ही आदिम जमान्यात जावुन पोहचु.
माणसाच्या प्रेमासाठी,वेदनेच्या हुंकाराठी,दुबळ्यांच्या विश्वासासाठी,हे गांधी तुला परत परत ही स्वकियांच्याच शिव्याशापांची आणी त्यांनीच केलेल्या तुझ्या खुनाची भळभळाणारी जखम घेवुन जन्मावेच लागेल्,भले कितीही वेदना होवु देत.दिनदलितांच्या वेदनांवर फुंकर घालण्साठी,रक्ताळेल्या जखेमेवर मलम लावण्यासाठी,गुलामाला माणुस बनवण्यासाठी, तुला जिवंत राहावेच लागेल.
प्रतिक्रिया
अच्छा है !
निकालाच्या पूर्वसंध्येलाच हा
१९९९च्या लोकसभेच्या निकालाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ
@आता जसे अंथरूण ओले झाल्याने
हे राम
महर्षीनी म्हटले की आम्ही बाटली कलंडायची वाट पहात होतो.
ज्यांच्या घरात लहान बाळं आहेत
का? कमळं फुलायला काय अडचण?
:)
+१
धन्यवाद मूवी
नेहरू तर येणारच ना?
चाणक्य म्हटला की चंद्रगुप्त येतोच
तुफ्फान विनोदी प्रतिसाद.
चाणक्य .
काळाचा फरक आहे, तदंगभूत
अनफेअर तुलना करण्यात प्वाइंट
चाणक्यासारखा राजकारणी पुरुष होणार नाही....
चाणक्य महान न्हावता असे म्हटले नाही
तो परकीय आक्रमणाविरुध्द भारत
पुन्हा गोंधळ केला
ते चंद्रगुप्ताचे कर्तृत्व आहे
तेच तर सांगतोय
ओव्हर एस्टिमेटेड इन व्हॉट
तेण्ड्ल्या ग्रेट आहे ते आचरेकर सरामुळे न्हवे.
पण या केसमध्ये आचरेकरानेच
चाण्क्याने सर्व दर्ज्याच्या सरकारी सेवकांना
हे अती होतंय.
प्रश्न कलोनियलिझम चा नाहिच
इतिहासाचे अध्ययन न केल्यामुळे
आणि
इतिहास शिकायचाय
आणि
एकच लहानशी दुरुस्ती- गुप्त
चुकुन झाले ते..
चालायचे
चांगलं लिहिलंय
काही खरं नाही!!
थड्याग्यातुन उठल्यावर
लेखन आवडलं.
जो पर्यंत रक्तपात होत राहिल्
गांधीवाद म्हणजे नक्की काय हे
नथुरामाने गांधींना मारुन
+१
>>> नथुरामाने गांधींना मारुन
बाकी चालू द्यावं असं स्वमत झालंय!
कोणीतरी म्हटले