पेशंट
In reply to सुन्न....... by मुक्त विहारि
In reply to खरोखर संतापदायक प्रकार आहे... by आत्मशून्य
In reply to येस by स्पंदना
In reply to मान्य.... by मुक्त विहारि
In reply to कथा वेगळ्या प्रत्यक्ष आयुष्य वेगळं. by आत्मशून्य
In reply to साहेब.... by मुक्त विहारि
In reply to हे तुमच्या बद्दल नाही..! by आत्मशून्य
In reply to ५% की ९४% की १%......... by मुक्त विहारि
लोकलने प्रवास करतांना मला पण असेच अनूभव येतात.जमल्यास (वेळ असेल तर आणि बायको बरोबर नसेल तर) विरोध पण करतो.प्रॅक्टीकल वाटत आहे.
बिंधास्त रहनेका और नडनेका.होय. कोणाच्या बापालाहि घाबरु नये. विशेषतः जमाव आपल्या बाजुनेच असेल तर.
कायदा आपल्याच बरोबर असतो आणि जमाव पण.आपण फँड्री थेट्रात बघितलेला नाही. आणी अशा ठिकाणी अर्थातच जमावा विरुध्द आवाज उठवीलेला नाही. कायदा सोडा निव्वळ थिएटरमधील काही जमाव विरोधात असताना आपण आवाज द्यावा व अनुभव घ्यावा.
In reply to ०% by आत्मशून्य
In reply to मी गेली १०/१२ वर्षे by मुक्त विहारि
In reply to ठिक आहे. चर्चा ट्रॅकवर आणतो. कायदा जमावाच्या बाजुने असतो. by आत्मशून्य
In reply to संयत लिहिलं आहेस. वाचून त्रास by यशोधरा
In reply to मनातली तळमळ संयत शब्दात by जोशी 'ले'
In reply to मनातली तळमळ संयत शब्दात by जोशी 'ले'
अन्याय सहन करणारा पण, अन्याय करणार्या इतकाच दोषी असतो
नाय, नाय !
अन्याय सहन करणारा पण, अन्याय करणार्या इतकाच दोषी असतो... आणि तो अन्याय मूकपणे बघत राहून दुर्लक्ष करणारा किंवा केवळ हळहळ करणारा त्यापेक्षा जास्त दोषी असतो.In reply to थोडी भर... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to छान लिहीलय! by अनन्न्या
अन्यायाविरुध्दमी चुकून अनन्न्या विरुध्द वाचले. :)
In reply to अन्यायाविरुध्द by शिद
In reply to सूड यांचा फोटो नुकताच बघितला by जेपी
In reply to सूड, नेहमीच मदतीला तयार असतात... by मुक्त विहारि
In reply to सूड, नेहमीच मदतीला तयार असतात... by मुक्त विहारि
In reply to या धाग्यावर माझ्याकडुन by जेपी
In reply to जाने दो..... by मुक्त विहारि
सूड हे फार जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. त्याला राग येणार नाही. किंबहूना त्याच्या ह्या गूणामुळेच बरेच जण त्याला मानतात.=)) =))
In reply to या धाग्यावर माझ्याकडुन by जेपी
In reply to जेपीजी तुमच्या व्यनिला उत्तर by सूड
In reply to जेपीजी तुमच्या व्यनिला उत्तर by सूड
जुने मिपाकर म्हणत असत, 'एकदा तोंडाला रंग लावून बोर्डावर आलं की मग लोक शिट्ट्या मारतात अशी तक्रार करु नये'. हांगं आश्शी !In reply to ओक्के !! by सूड
In reply to ओक्के !! by सूड
तर आता हातात सापडले असते आणि कोणी तसं केलं असतंच तरी परत हे लोक कोणत्या मुलीशी असं वागले नसते का?मागचा अनुभव वाइट आला असेल तर परतं असे वागताना ४ वेळा विचार केला असता. निदान गंभीर परिस्थीतीमधे तर हमखास. खरे तर हा हरामखोरपणा कंपुगीरीचा आहे. आपल्या सोबत चार शाणे शेंगदाणे आहेत वाटलं की मस्ती करायचा मोह अशा लोकांना हमखास आवरत नाही. त्यांना आपण कवचकुंडल धारक आहोत असे वाटु लागते, आणी त्यात आजुअबाजुचे सुन्न झाले की अशा प्रसंगातुन त्यांची पुढे पुढे भिडही चांगलीच चेपत जाते :(
परदु:ख शीतळ असतं, पण एवढं?परदुखः अस्तित्वातच नसतं...!
यातून काय बोध द्यावा किंवा घ्यावा असं हे लिहीताना वाटलं नाही.हेच फार आवडलं... आपण जे हवं तेच लिहावं, आणि फक्त व्यक्त व्हावं. दुनिया गेली #$%%^^ !
सुन्न.......