सामान्य ज्ञानाची छोटीशी चाचणी
(लोक्सभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर)
जितेन्द्र आव्हाड (राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष)
भास्कर जाधव (राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष)
गणेश नाइक (नवी मुंबई, मंत्री)
विनायक मेटे ( राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष)
संजय निरुपम (खासदार)
छगन भुजबळ (सार्वजनिक बांधकाम, गृह अशी खाती सांभाळलेले मंत्री)
विनायक निम्हण(आमदार, पुणे)
आणि
नारायण राणे(मंत्री)
या सर्वांमधे एक समान धागा आहे, कोणता ते ओळखा
व्य. नि. करा
वाचने
4103
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
सगळे शिवसेनेत होते, सगळे
जितेंद्र आव्हाड शिवसेनेत होते
अहो त्यांनी
जितेन्द्र अव्हाड अगदि
उत्तरे धागाकर्त्यांना व्य. नि
राघव८२, ramjya, आदिजोशी,
सर्वजण मूळात शिवसैनिक आहेत.
सगळ्यांनी जनतेचा फायदा घेऊन
In reply to सर्वजण मूळात शिवसैनिक आहेत. by योगी९००
सगळे पाठीत खंजीर खुपसणारे
सगळे चोर आहेत. त्यांच्यावर
आणखी एक चाचणी
व्ही पी सिंग, अरुण नेहरू
In reply to आणखी एक चाचणी by नितिन थत्ते
...