दिपक कुवैत ह्यांच्या सोबत डोंबिवली कट्टा.....
प्रिय मिपाकरांनो,
आधी कळवल्या प्रमाणे, श्री.दिपक कुवैत ह्यांच्या बरोबर कट्टा करायचे ठरले आहे.
तारीख मात्र १ मार्च किंवा २ मार्च असेल.
बहुदा २ मार्च असलेली बरी , असे मला वाटते.
कारण १ मार्चला वल्लींबरोबर घारापुरी लेणी बघीतल्या नंतर त्याच दिवशी कट्टा करण्यापेक्षा दुसरा दिवस असलेला बरा, असे माझे मत आहे.
ठिकाण : नंदी पॅलेस
खर्च : आपापला (दिपक कुवैत स्पॉन्सर करत असतील, तर फार उत्तम)
खाणे-पिणे : सामिष आणि उचित पेयांसकट
वेळ : संध्याकाळी ठीक ७:३० (जास्त उशीर केला, तर जागेची मारामार आणि उगाच २/३ तास तिष्ठत बसावे लागते.)
चला तर मग, तारीख ठरवा.
याद्या
4113
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा
कट्टा स्पॉन्सरशिप!
हीहीही
In reply to कट्टा स्पॉन्सरशिप! by भाते
डोंबोवलीची प्रपंरा
In reply to हीहीही by यशोधरा
ओये!
In reply to डोंबोवलीची प्रपंरा by बॅटमॅन
ऐला म्हणजे तुम्ही अगोदरच
In reply to ओये! by यशोधरा
च्च!
In reply to ऐला म्हणजे तुम्ही अगोदरच by बॅटमॅन
ठीक आहे, तुमचंच खोटं! खूष
In reply to च्च! by यशोधरा
@आणि अभ्यासाच्या नावाने शून्य
In reply to च्च! by यशोधरा
ई बै,,,,,,,,,,,,,,,,,
In reply to च्च! by यशोधरा
शुभेच्छा !! वृत्तांत टाकायला
हॅहॅहॅ
मुवि कट्टेवाले
कट्ट्याला शुभेच्छा !
मुक्त विहारि अन चक्क फ़ुक्ट बिहारी ?
वा .. शब्दांची रांगोळी ..
In reply to मुक्त विहारि अन चक्क फ़ुक्ट बिहारी ? by आत्मशून्य
आँ..रांगोळी ?
In reply to वा .. शब्दांची रांगोळी .. by शैलेन्द्र
कट्ट्याला शुभेच्छा!
कट्टयाची तारीख