Skip to main content

...आपुले मरण पाहिले म्या डोळा…....!!!!!!

लेखक विनोद१८
बुधवार, 19/02/2014 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, नुकताच माझ्या वाचनात दै. लोकसत्ता मधला एक अतिशय सुन्दर असा लेख आला. डॉ. ऋजुता पाटील-कुशलकर यानी आपले जीवघेण्या आजारातील अनुभव कथन केले आहे, त्याचा दर्जा उच्च आहे, विचार करायला लावणारा आहे म्हणुनच मिपावर प्रत्येकाने तो वाचावा असा आग्रह आहे. त्याची लिन्क खाली दिली आहे. http://www.loksatta.com/chaturang-news/the-deathbed-experience-373284/4… तो वाचुन प्रतिक्रिया काय द्यावी हे सुचत नाही, फक्त डॉ. ऋजुता पाटील-कुशलकर याना त्यान्च्या पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा. विनोद१८
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2271
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया