Skip to main content
लेखक विनोद१८ यांनी बुधवार, 19/02/2014 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, नुकताच माझ्या वाचनात दै. लोकसत्ता मधला एक अतिशय सुन्दर असा लेख आला. डॉ. ऋजुता पाटील-कुशलकर यानी आपले जीवघेण्या आजारातील अनुभव कथन केले आहे, त्याचा दर्जा उच्च आहे, विचार करायला लावणारा आहे म्हणुनच मिपावर प्रत्येकाने तो वाचावा असा आग्रह आहे. त्याची लिन्क खाली दिली आहे. http://www.loksatta.com/chaturang-news/the-deathbed-experience-373284/4… तो वाचुन प्रतिक्रिया काय द्यावी हे सुचत नाही, फक्त डॉ. ऋजुता पाटील-कुशलकर याना त्यान्च्या पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा. विनोद१८
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2296
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आधी वाचवत नाही. सत्याचा समंजस स्विकार म्हणजे काय ते वाक्यावाक्यतून जाणवतय. फार अवघड गोष्ट आहे.