माझे स्वयंपाक प्रयोग छायाचित्रण

आरोही जनातलं, मनातलं
येथे मी बनविलेल्या काही पाककृतींचे छायाचित्रण देत आहे ,बघा आवडते का?? veg thali paneer tikka butter paneer veg biryani palak paneer smily idlis थांबा थांबा अजून स्वीट डिश बाकी आहे. fruit salad with custerd
वर्गीकरण
लेखनप्रकार

33 टिप्पण्या 10,672 दृश्ये

Comments

पिलीयन रायडर नवीन

In reply to by आरोही

अग्गोबाई.. शॉली शॉली.. तुमचे धागे आता नव्या नजरेने वाचावे लागतील मला!! अवांतरः- अनाहिता मध्ये आल्या की मगच कन्फर्म होईल म्हणा! ;)

पियुशा नवीन

In reply to by पिलीयन रायडर

स्ल्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प !!!!!!!!!!!!१ ओह प्लिझ प्लिझ रेसेपी पण येउ द्यात की मागोमाग भारी फोटु आवडेश :)

प्यारे१ नवीन

फोटो दिसले.....नाहीत. जळजळ झाली.....नाही. इनो....नको. छायाचित्रणात टाकले म्हणून ते पदार्थ बोलवायचे का थांबणारेत होय? अद्वेयच्या बैलाला.... हो! :-/

प्यारे१ नवीन

In reply to by प्यारे१

प्रोफाईल बघून आलो. प्रतिक्रियेत बदल होणार नाही. धन्यवाद. एम बी ए चा फुल्ल फॉर्म 'मजा भोजन आराम'. त्यातलं 'भोजन' छान सुरु आहे.

तुषार काळभोर नवीन

*(%&*^()*^& %* $ ^ &% &*%& % %^^ *&^$^%&*()*% (१ वाजलाय... पोटात भूक आणि तोंडाला पाणी सुटलंय)... त्यामुळे शब्द फुटेनात!!!

एस नवीन

तुमच्या पाककृती आवडल्या. त्यांची छायाचित्रे मात्र तितकी सरस नाहीत. तुम्ही सानिकास्वप्निल यांच्या पाककृतींचे धागे उघडून पहा. प्रचंड सुंदर सादरीकरण आणि त्याहून अप्रतिम छायाचित्रण. (तुम्ही "येथे मी बनविलेल्या काही पाककृतींचे छायाचित्रण देत आहे ,बघा आवडते का?" असे विचारल्यामुळे छायाचित्रणाबद्दल सांगत आहे. कॄपया राग मानू नका.) शुभेच्छा... :-)

आरोही नवीन

In reply to by मदनबाण

धन्यवाद आणि मी हि पनीर प्रेमी आहे ....... पहिला फोटो मध्ये पनीर पकोडे , २)पनीर टिक्का ३)butter पनीर ४)पालक पनीर आहेत ....+)

दिपक.कुवेत नवीन

एक से बढकर एक आहेत. स्मायलीच्या इडल्या प्रचंड आवडल्यात.

अत्रुप्त आत्मा नवीन

काय ती एक..एक..ताटं सजवलीयेत! आहाहाहाहाहाहाहा..........! http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/super-hungry.png आणि इडल्यांच्या स्मायल्या तर...! भरवा रे भरवा..लवकर मि.पा. बल्लवाचार्य आणि चार्या संम्मेलन भरवा! http://www.sherv.net/cm/emoticons/cook/hungry-kids.gif शोधू एखादी जागा,आणि ४ दिवस खाऊन होऊ आडवे!

आरोही नवीन

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्माईली वाले , फारच निपुण आहात स्माईली देण्यात मला तर देताच येत नाहीये ..काही वेळा जमते पण काही वेळेस फसते काय कराव बुवा आता ?????मार्गदर्शन करा ... (म्हणून मी आपल्या इडल्या मध्ये दिल्या आहेत )

खटपट्या नवीन

अद्वेय ताय, काय फोटू दिलेत. एकदा पार्टी व्हायला पायजेलाय स्मायली साठी हि लिंक बघा http://www.misalpav.com/filter/tips#filter-smiley तरीपण आत्मुबाबा कुठून स्मायल्या आणतात माहित नाही. ओ आम्हाला पण सांगा ना

भाते नवीन

इनोच्या बाटलीचा! काय करणार, असले भन्नाट फोटो पाहिल्यावर एका इनोच्या पाकिटाने थोडेच भागणार आहे! आता या प्रत्येक पाकृची सविस्तर माहिती आणि फोटोसुध्दा येऊ द्या हेवेसांनल. :)

आरोही नवीन

हि गाजराचे जूस बनविल्यावर उरलेल्या चोथ्या मध्ये बदाम पावडर,desiccated coconut ,मिल्क पावडर टाकून बनिविलेली नवीन स्वीट डिश आहे ...+) 1