येथे मी बनविलेल्या काही पाककृतींचे छायाचित्रण देत आहे ,बघा आवडते का??
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
चित्र उपलब्ध नाही
थांबा थांबा अजून स्वीट डिश बाकी आहे.
चित्र उपलब्ध नाही
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
10768
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
लग्न झालय का? बायको नशीबवान
लग्न झालय का? बायको नशीबवान असणार तुमची!
लग्न झालय का?
In reply to लग्न झालय का? बायको नशीबवान by पिलीयन रायडर
लग्न झालय का?
सदस्याची प्रोफाईल बघा .
पी रा ,
In reply to लग्न झालय का? बायको नशीबवान by पिलीयन रायडर
पी रा ,
मला तर वाटते माझा नवराच नशीबवन आहे ........:;);)
पी रा ,
In reply to लग्न झालय का? बायको नशीबवान by पिलीयन रायडर
पी रा ,
मला तर वाटते माझा नवराच नशीबवन आहे ........:;);)
अग्गोबाई.. शॉली शॉली.. तुमचे
In reply to पी रा , by आरोही
अग्गोबाई.. शॉली शॉली.. तुमचे धागे आता नव्या नजरेने वाचावे लागतील मला!!
अवांतरः- अनाहिता मध्ये आल्या की मगच कन्फर्म होईल म्हणा! ;)
स्ल्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
In reply to लग्न झालय का? बायको नशीबवान by पिलीयन रायडर
स्ल्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प !!!!!!!!!!!!१
ओह प्लिझ प्लिझ रेसेपी पण येउ द्यात की मागोमाग भारी फोटु आवडेश :)
फोटो दिसले.....नाहीत.
फोटो दिसले.....नाहीत.
जळजळ झाली.....नाही.
इनो....नको.
छायाचित्रणात टाकले म्हणून ते पदार्थ बोलवायचे का थांबणारेत होय?
अद्वेयच्या बैलाला.... हो! :-/
प्रोफाईल बघून आलो.
In reply to फोटो दिसले.....नाहीत. by प्यारे१
प्रोफाईल बघून आलो.
प्रतिक्रियेत बदल होणार नाही.
धन्यवाद.
एम बी ए चा फुल्ल फॉर्म 'मजा भोजन आराम'. त्यातलं 'भोजन' छान सुरु आहे.
खीर
In reply to एम बी ए चा अजून एक विस्तार by सुबोध खरे
अद्वेय, मला तुमची स्वीट डिश आवडली. :)
!!!
*(%&*^()*^& %* $ ^ &% &*%& % %^^ *&^$^%&*()*%
(१ वाजलाय... पोटात भूक आणि तोंडाला पाणी सुटलंय)... त्यामुळे शब्द फुटेनात!!!
मस्त फोटो....
स्मायली दाखवणार्या इडल्या आवडल्या....
=)=)
In reply to मस्त फोटो.... by मुक्त विहारि
=)=)
छान.
तुमच्या पाककृती आवडल्या. त्यांची छायाचित्रे मात्र तितकी सरस नाहीत. तुम्ही सानिकास्वप्निल यांच्या पाककृतींचे धागे उघडून पहा. प्रचंड सुंदर सादरीकरण आणि त्याहून अप्रतिम छायाचित्रण.
(तुम्ही "येथे मी बनविलेल्या काही पाककृतींचे छायाचित्रण देत आहे ,बघा आवडते का?" असे विचारल्यामुळे छायाचित्रणाबद्दल सांगत आहे. कॄपया राग मानू नका.)
शुभेच्छा... :-)
पु डु आयडी पण निघायला लागले
पु डु आयडी पण निघायला लागले का आता? वा वा.. स्त्रिया याही बाबतीत कमी नाहीत तर...
अवांतरः पाककृती छान दिसतायत.
काय पण बोला... पाकॄतले पनीर
काय पण बोला... पाकॄतले पनीर पाहुन लयं आनंद झाला बघा ! :)
(ठाण्यातल्या कट्यात पनीर पिझ्झाचा आग्रह करणारा) ;)
धन्यवाद
In reply to काय पण बोला... पाकॄतले पनीर by मदनबाण
धन्यवाद
आणि मी हि पनीर प्रेमी आहे .......
पहिला फोटो मध्ये पनीर पकोडे ,
२)पनीर टिक्का
३)butter पनीर
४)पालक पनीर आहेत ....+)
एक से बढकर एक आहेत सगळे फोटो.
एक से बढकर एक आहेत सगळे फोटो... जबरदस्त भुक चाळवली आहे...
ओ तै, लाळेरे द्या की! फोटू
ओ तै, लाळेरे द्या की! फोटू छान आलेत. अगदी हौशी आहात तुम्ही!
देवा
In reply to ओ तै, लाळेरे द्या की! फोटू by रेवती
काय दिवस आलेत आजी बैना ताई म्हणायला लागल्यात
सगळे फोटो
एक से बढकर एक आहेत. स्मायलीच्या इडल्या प्रचंड आवडल्यात.
काय ती एक..एक..ताटं सजवलीयेत!
काय ती एक..एक..ताटं सजवलीयेत! आहाहाहाहाहाहाहा..........!
आणि इडल्यांच्या स्मायल्या तर...!
शोधू एखादी जागा,आणि ४ दिवस खाऊन होऊ आडवे!
भरवा रे भरवा..लवकर मि.पा. बल्लवाचार्य आणि चार्या संम्मेलन भरवा!
स्माईली वाले ,
In reply to काय ती एक..एक..ताटं सजवलीयेत! by अत्रुप्त आत्मा
स्माईली वाले ,
फारच निपुण आहात स्माईली देण्यात मला तर देताच येत नाहीये ..काही वेळा जमते पण काही वेळेस फसते काय कराव बुवा आता ?????मार्गदर्शन करा ...
(म्हणून मी आपल्या इडल्या मध्ये दिल्या आहेत )
सर्वांचे आभार ....फार छान
सर्वांचे आभार ....फार छान प्रतिक्रिया आहेत सर्वांच्या ......=)
अद्वेय ताय, काय फोटू दिलेत.
अद्वेय ताय, काय फोटू दिलेत. एकदा पार्टी व्हायला पायजेलाय
स्मायली साठी हि लिंक बघा
https://www.misalpav.com/filter/tips#filter-smiley
तरीपण आत्मुबाबा कुठून स्मायल्या आणतात माहित नाही. ओ आम्हाला पण सांगा ना
राइट क्लिक करून व्ह्यु सोर्स करा. उत्तर मिळेल... :-)
In reply to अद्वेय ताय, काय फोटू दिलेत. by खटपट्या
www.sherv.net
हाकानाका !
खटपट्या भाव ....
In reply to अद्वेय ताय, काय फोटू दिलेत. by खटपट्या
खटपट्या भाव ....
लय झ्याक कमेंट हाय .......आवडली मले.....आन पार्टी बी फिक्स बर का ......
थांकू .....+)
एक फोटो राहिला आहे!
इनोच्या बाटलीचा! काय करणार, असले भन्नाट फोटो पाहिल्यावर एका इनोच्या पाकिटाने थोडेच भागणार आहे!
आता या प्रत्येक पाकृची सविस्तर माहिती आणि फोटोसुध्दा येऊ द्या हेवेसांनल. :)
फोटो आवडले... आता लवकर पाकृही
फोटो आवडले... आता लवकर पाकृही द्याच .. :)
हि गाजराचे जूस बनविल्यावर
हि गाजराचे जूस बनविल्यावर उरलेल्या चोथ्या मध्ये बदाम पावडर,desiccated coconut ,मिल्क पावडर टाकून बनिविलेली नवीन स्वीट डिश आहे ...+)
चित्र उपलब्ध नाही
हायला!
In reply to हि गाजराचे जूस बनविल्यावर by आरोही
भारीच की!
कातिल फटू!!!!
In reply to हि गाजराचे जूस बनविल्यावर by आरोही
कातिल फटू!!!!
मस्त की !
मस्त की !
सगळ्यात वरचे फोटू दिसत नाय .
सगळ्यात वरचे फोटू दिसत नाय .
गाजराच्या चोथ्याची स्वीटडिश भारी आहे . :)