लेखक रामदास यांनी गुरुवार, 06/02/2014 या दिवशी प्रकाशित केले. क्रि. विनायक प्रभू यांची नॉन क्रिप्टीक कथा "जीवती " ही त्यांनी लिहीलेल्या आणि मला आवडलेल्या कथांपैकी एक आहे. सोबत या कथेचे ध्वनीमुद्रण जोडत आहे. लेखनविषय: संस्कृती लेखनप्रकार आस्वाद वाचने 9377 प्रतिक्रिया 14 प्रतिक्रिया नक्कीच ऐकेन. एस गुरुवार, 06/02/2014 पण आधी तुम्हांला मिपावर पुन्हा पाहून आनंद झाला. कथा व वाचन उत्तम! आयुर्हित गुरुवार, 06/02/2014 मानलं बुवा आपल्याया! आपली प्रत्येक कथा वाचून अंतर्मुख होतो, तसे आत्ताही झालो आहे. बरीच नवीन माहिती मिळाली. कथा व सादरीकरण/वाचन उत्तम! प्रत्यक्ष दादर ला तिकिटाच्या रांगेत उभे आहे असेच वाटले. मनापासून धन्यवाद. खुप आनंद झाला. अर्धवटराव गुरुवार, 06/02/2014 रामदासकाकांचा आवाज ऐकला. एखादा कट्टा अटेण्ड केल्याचं पुण्य मिळालं. जीवती वाचली होतीच. आज ऐकली खणखणीत. एकदम मस्त. +११११ प्यारे१ शुक्रवार, 07/02/2014 In reply to खुप आनंद झाला. by अर्धवटराव +११११ (कथावाचन : वामन जोग ना???) म्हणजे?? अर्धवटराव शुक्रवार, 07/02/2014 In reply to +११११ by प्यारे१ मला वाटलं रामदास हि आयडी आहे जोगसाहेबांची. तसं नाहि होय? मस्त नंदन गुरुवार, 06/02/2014 वामन जोगांनी केलेले वाचन मस्त जमून आले आहे. रामदासकाकांच्या 'शिंपीणीचं घरटं' या लेखाचं अभिवाचनही त्यांनी अलीकडेच केलं होतं. (दुवा) +१०००० अजया गुरुवार, 06/02/2014 अप्रतिम कथावाचन. धन्यवाद रामदासकाका. खूप खूप धन्यवाद सानिकास्वप्निल गुरुवार, 06/02/2014 कथावाचन उत्तम !! खूप खूप धन्यवाद. हायला, रामदासकाका! वेलकम आदूबाळ गुरुवार, 06/02/2014 हायला, रामदासकाका! वेलकम ब्याक! नवीन लिहिणे ही विनंती! ठाणे कट्टा झाल्यानंतर रामदास मदनबाण गुरुवार, 06/02/2014 ठाणे कट्टा झाल्यानंतर रामदास काकांच्या हापिसात हे ध्वनीमुद्रण ऐकायला मिळाले होते. :) वा! पैसा रविवार, 09/02/2014 कथा आवडलीच, हा अभिवाचनाचा प्रयोगही आवडला. मस्तै !!! खटपट्या सोमवार, 10/02/2014 मस्तै !!! _/\_ _/\_ _/\_ सुहास झेले सोमवार, 03/03/2014 निव्वळ अप्रतिम...आता फेसबुकवर लिंक शेअर झाली तेव्हा ऐकली कथा... कळलेच नाही हा धागा कसा मिसलो ते :) कथा आवडलीच, हा अभिवाचनाचा प्रयोगही आवडला. NAKSHATRA शुक्रवार, 22/01/2021 रामदासकाकांचा आवाज ऐकला. एखादा कट्टा अटेण्ड केल्याचं पुण्य मिळालं. जीवती वाचली होतीच. आज ऐकली खणखणीत. एकदम मस्त.
कथा व वाचन उत्तम! आयुर्हित गुरुवार, 06/02/2014 मानलं बुवा आपल्याया! आपली प्रत्येक कथा वाचून अंतर्मुख होतो, तसे आत्ताही झालो आहे. बरीच नवीन माहिती मिळाली. कथा व सादरीकरण/वाचन उत्तम! प्रत्यक्ष दादर ला तिकिटाच्या रांगेत उभे आहे असेच वाटले. मनापासून धन्यवाद.
खुप आनंद झाला. अर्धवटराव गुरुवार, 06/02/2014 रामदासकाकांचा आवाज ऐकला. एखादा कट्टा अटेण्ड केल्याचं पुण्य मिळालं. जीवती वाचली होतीच. आज ऐकली खणखणीत. एकदम मस्त.
+११११ प्यारे१ शुक्रवार, 07/02/2014 In reply to खुप आनंद झाला. by अर्धवटराव +११११ (कथावाचन : वामन जोग ना???)
म्हणजे?? अर्धवटराव शुक्रवार, 07/02/2014 In reply to +११११ by प्यारे१ मला वाटलं रामदास हि आयडी आहे जोगसाहेबांची. तसं नाहि होय?
मस्त नंदन गुरुवार, 06/02/2014 वामन जोगांनी केलेले वाचन मस्त जमून आले आहे. रामदासकाकांच्या 'शिंपीणीचं घरटं' या लेखाचं अभिवाचनही त्यांनी अलीकडेच केलं होतं. (दुवा)
हायला, रामदासकाका! वेलकम आदूबाळ गुरुवार, 06/02/2014 हायला, रामदासकाका! वेलकम ब्याक! नवीन लिहिणे ही विनंती!
ठाणे कट्टा झाल्यानंतर रामदास मदनबाण गुरुवार, 06/02/2014 ठाणे कट्टा झाल्यानंतर रामदास काकांच्या हापिसात हे ध्वनीमुद्रण ऐकायला मिळाले होते. :)
_/\_ _/\_ _/\_ सुहास झेले सोमवार, 03/03/2014 निव्वळ अप्रतिम...आता फेसबुकवर लिंक शेअर झाली तेव्हा ऐकली कथा... कळलेच नाही हा धागा कसा मिसलो ते :)
कथा आवडलीच, हा अभिवाचनाचा प्रयोगही आवडला. NAKSHATRA शुक्रवार, 22/01/2021 रामदासकाकांचा आवाज ऐकला. एखादा कट्टा अटेण्ड केल्याचं पुण्य मिळालं. जीवती वाचली होतीच. आज ऐकली खणखणीत. एकदम मस्त.
प्रतिक्रिया
नक्कीच ऐकेन.
कथा व वाचन उत्तम!
खुप आनंद झाला.
+११११
In reply to खुप आनंद झाला. by अर्धवटराव
म्हणजे??
In reply to +११११ by प्यारे१
मस्त
+१००००
खूप खूप धन्यवाद

खूप खूप धन्यवाद.हायला, रामदासकाका! वेलकम
ठाणे कट्टा झाल्यानंतर रामदास
वा!
मस्तै !!!
_/\_ _/\_ _/\_
कथा आवडलीच, हा अभिवाचनाचा प्रयोगही आवडला.