Skip to main content

जीवती

लेखक रामदास यांनी गुरुवार, 06/02/2014 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
क्रि. विनायक प्रभू यांची नॉन क्रिप्टीक कथा "जीवती " ही त्यांनी लिहीलेल्या आणि मला आवडलेल्या कथांपैकी एक आहे. सोबत या कथेचे ध्वनीमुद्रण जोडत आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9383
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

पण आधी तुम्हांला मिपावर पुन्हा पाहून आनंद झाला.

मानलं बुवा आपल्याया! आपली प्रत्येक कथा वाचून अंतर्मुख होतो, तसे आत्ताही झालो आहे. बरीच नवीन माहिती मिळाली. कथा व सादरीकरण/वाचन उत्तम! प्रत्यक्ष दादर ला तिकिटाच्या रांगेत उभे आहे असेच वाटले. मनापासून धन्यवाद.

रामदासकाकांचा आवाज ऐकला. एखादा कट्टा अटेण्ड केल्याचं पुण्य मिळालं. जीवती वाचली होतीच. आज ऐकली खणखणीत. एकदम मस्त.

In reply to by प्यारे१

मला वाटलं रामदास हि आयडी आहे जोगसाहेबांची. तसं नाहि होय?

वामन जोगांनी केलेले वाचन मस्त जमून आले आहे. रामदासकाकांच्या 'शिंपीणीचं घरटं' या लेखाचं अभिवाचनही त्यांनी अलीकडेच केलं होतं. (दुवा)

अप्रतिम कथावाचन. धन्यवाद रामदासकाका.

कथा आवडलीच, हा अभिवाचनाचा प्रयोगही आवडला.

निव्वळ अप्रतिम...आता फेसबुकवर लिंक शेअर झाली तेव्हा ऐकली कथा... कळलेच नाही हा धागा कसा मिसलो ते :)