कोयरी आणि कुंदन रांगोळ्या
लेखनप्रकार
संक्रातीच्या निमित्त्ताने काही खरेदी करावी म्हणून बाजारात फेरफटका मारला आणि नविनच कोयरीचे साचे मिळाले.मग काय लगेच
घेउन टाकले. संक्रातीचे हळदीकुंक करायचे होतेच.त्यासाठी केलेल्या काही कोयरींचे प्रकार
हळदकुंकुने भरलेली कोयरी
ताटाभोवती मांडायची रांगोळी आणि मधली कोयरीच
मोराची कोयरी
फुलाची कोयरी
कोयरी
मोराची रांगोळी
कुंदन रांगोळी
लाकडी साच्यावरची रंगोळी
शोभेचे दिवे ठेवायच्या तबकड्या
हळदकुंकुने भरलेली कोयरी
ताटाभोवती मांडायची रांगोळी आणि मधली कोयरीच
मोराची कोयरी
फुलाची कोयरी
कोयरी
मोराची रांगोळी
कुंदन रांगोळी
लाकडी साच्यावरची रंगोळी
शोभेचे दिवे ठेवायच्या तबकड्या
वाचने
8691
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
मस्त...मस्त!
अगदी गोड प्रकार आहेत गं!
खुपचं सुरेख आहेत, मोराची कोयरी फार फार आवडली :)
खूपच आवडल्या सर्वच ... अजून येऊ द्या.
लय भारी .
वाचनखुण साठवली आहे .
छानच दिसते आहे!
छान आहेत. कसे केले हे सगळे प्रकार?
मस्त्च जमले आहे एकदम.
कसे केले ते पण सांग ग!
सुंदर आहेत. माझी आई पण करते घरी बरेच प्रकार. आता फोटो नाहीत पण माझ्याकडे.
छानच!
डिझाईन, रंगसंगती छानच आहेत पण कसं तयार केले, काय काय साहित्य वापरले याचेही डिटेल्स वाचायला आवडलं असते...लिहायला जमलं तर लिहा यावर..!
झक्कास!
सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद!
लिमाउजेट,पैसाताई,हासिनी:कोयरी व रांगोळ्या बनवणे सोप्पे आहे.साधारण खालीलप्रमाणे साहीत्य वापरले जाते.
कोयरीच्या साच्यावर हवा तसा रंग देउन,त्यावर मोती,कुंदन इ.चिकटवून डिझाइन बनवायचे झाली तयार हवीती रांगोळी वा कोयरी. :-)
कोयरीच्या साच्यावर हवा तसा रंग देउन,त्यावर मोती,कुंदन इ.चिकटवून डिझाइन बनवायचे झाली तयार हवीती रांगोळी वा कोयरी. :-)हे साहित्य रांगोळीचे साहित्य म्हणून मिळते काय?
नाही. कुंदन अनेक आकारात, रंगात मिळतात आणि अनेक वस्तू बनवण्यासाठी वापरतात.आणि लाकडी साचे क्राफ्टच्या दुकानात मिळतील.
मला तरी दुकानात गेल्यावर समोरच विकायला ठेवलेले लाकडी साचे दिसले आणि त्यानूसार इतर साहीत्य घेतले.बाकी डिझाइन सुचेल तसे बनवले.:-) :)
मस्त...मस्त!