Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by इशा१२३ on Wed, 01/29/2014 - 23:20
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा
संक्रातीच्या निमित्त्ताने काही खरेदी करावी म्हणून बाजारात फेरफटका मारला आणि नविनच कोयरीचे साचे मिळाले.मग काय लगेच घेउन टाकले. संक्रातीचे हळदीकुंक करायचे होतेच.त्यासाठी केलेल्या काही कोयरींचे प्रकार bcv हळदकुंकुने भरलेली कोयरी ghfgh ताटाभोवती मांडायची रांगोळी आणि मधली कोयरीच u मोराची कोयरी tyr फुलाची कोयरी jgh कोयरी gh मोराची रांगोळी hg कुंदन रांगोळी hjh लाकडी साच्यावरची रंगोळी jhg शोभेचे दिवे ठेवायच्या तबकड्या j
  • Log in or register to post comments
  • 8674 views

प्रतिक्रिया

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 01/30/2014 - 00:44

Permalink

मस्त...मस्त!

मस्त...मस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 01/30/2014 - 04:43

Permalink

अगदी गोड प्रकार आहेत गं!

अगदी गोड प्रकार आहेत गं!
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on गुरुवार, 01/30/2014 - 05:20

Permalink

वॉव!!

खुपचं सुरेख आहेत, मोराची कोयरी फार फार आवडली :)
  • Log in or register to post comments

Submitted by इन्दुसुता on गुरुवार, 01/30/2014 - 05:53

Permalink

खूपच आवडल्या सर्वच ... अजून

खूपच आवडल्या सर्वच ... अजून येऊ द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on गुरुवार, 01/30/2014 - 06:58

Permalink

लय भारी .

लय भारी . वाचनखुण साठवली आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on गुरुवार, 01/30/2014 - 08:29

Permalink

आवडल्या गेले आहे!

छानच दिसते आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on गुरुवार, 01/30/2014 - 09:11

Permalink

छान आहेत. कसे केले हे सगळे

छान आहेत. कसे केले हे सगळे प्रकार?
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 01/30/2014 - 10:48

Permalink

मस्त्च जमले आहे एकदम.

मस्त्च जमले आहे एकदम.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 01/30/2014 - 11:36

Permalink

अप्रतिम!

कसे केले ते पण सांग ग!
  • Log in or register to post comments

Submitted by मधुरा देशपांडे on गुरुवार, 01/30/2014 - 15:57

Permalink

आवडले

सुंदर आहेत. माझी आई पण करते घरी बरेच प्रकार. आता फोटो नाहीत पण माझ्याकडे.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्न्या on गुरुवार, 01/30/2014 - 16:04

Permalink

मस्तच दिसतायत सगळे प्रकार!

छानच!
  • Log in or register to post comments

Submitted by हासिनी on गुरुवार, 01/30/2014 - 16:09

Permalink

डिझाईन

डिझाईन, रंगसंगती छानच आहेत पण कसं तयार केले, काय काय साहित्य वापरले याचेही डिटेल्स वाचायला आवडलं असते...लिहायला जमलं तर लिहा यावर..!
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 01/31/2014 - 05:18

Permalink

झक्कास!

झक्कास!
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on Fri, 01/31/2014 - 08:39

Permalink

धन्यवाद!

सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद! लिमाउजेट,पैसाताई,हासिनी:कोयरी व रांगोळ्या बनवणे सोप्पे आहे.साधारण खालीलप्रमाणे साहीत्य वापरले जाते. Image removed. कोयरीच्या साच्यावर हवा तसा रंग देउन,त्यावर मोती,कुंदन इ.चिकटवून डिझाइन बनवायचे झाली तयार हवीती रांगोळी वा कोयरी. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by इन्दुसुता on Mon, 02/03/2014 - 01:55

Permalink

हे साहित्य रांगोळीचे साहित्य

हे साहित्य रांगोळीचे साहित्य म्हणून मिळते काय?
  • Log in or register to post comments

Submitted by इशा१२३ on Mon, 02/03/2014 - 14:07

Permalink

नाही. कुंदन अनेक आकारात,

नाही. कुंदन अनेक आकारात, रंगात मिळतात आणि अनेक वस्तू बनवण्यासाठी वापरतात.आणि लाकडी साचे क्राफ्टच्या दुकानात मिळतील. मला तरी दुकानात गेल्यावर समोरच विकायला ठेवलेले लाकडी साचे दिसले आणि त्यानूसार इतर साहीत्य घेतले.बाकी डिझाइन सुचेल तसे बनवले.:-) :)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com