आत्ता थोड्या वेळापुर्वी श्री जैक डेनियलचा व्यनि आला की मी आज आणि उद्या ठाण्यात आहे.आणि उद्या संध्याकाळी माझे परतीचे विमान आहे त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी उद्या दुपारी तीन वाजता ठाणे तलाव पाळीवर साइकृपा हॉटेल मध्ये जमण्याचे ठरत आहे.श्री मुक्त विहारी येत आहेत. सर्व मिपाकराना हार्दिक आमंत्रण आहे.
हॉटेल श्री जैक डेनियल यांच्या सोयीने ठरविले आहे. हे ठाणे रेल्वे स्थानकपासून चालत जाण्याच्या अंतरावर आहे आणि जवळच्या खुणा म्हणजे डॉक्टर नितीन चौबल यांचे ठाणे अल्ट्रासाउंड सेंटर.याच्या जरासे पुढे(स्टेशन पासून आल्यास) किंवा गडकरी रंगायतन च्या अगोदर एच डी एफ सी बॅंकेच्या अगोदर.
सर्व मिपा करांचे स्वागत आहे.
वाचने
16661
प्रतिक्रिया
78
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेच्चा!
In reply to नवख्या माणसाला हेच साईकृपा by मदनबाण
तुम्ही धागा घाईघाईत वाचला
In reply to अरेच्चा! by भाते
बाणा तुला साईकृपा माहित नाही
In reply to नवख्या माणसाला हेच साईकृपा by मदनबाण
बाणा तुला साईकृपा माहित नाही
In reply to बाणा तुला साईकृपा माहित नाही by खटपट्या
अच्छा मो ह विद्यालय. आम्ही
In reply to बाणा तुला साईकृपा माहित नाही by मदनबाण
(No subject)
वा
उत्कृष्ट कट्टा आणि फोटो देखील