सोनं पांघरुन बसल तर चामडही िवकत,
चामडं पाघरुन सोनं िवकणार्याला आजकाल कोण िवचारतं?
झगमगाटाची इथली दुिनया, चलती का नाम गाडी,
गरीबदुबळ्याचं आयुष्यं मात्र कस्पटाची काडी
स्वत: साठी जगणार्यांची बेपव्रई मस्ती,
आत्याचारी प्रव्रुती मागे गरीबाची नालस्ती
िवकासाचा ध्यास घेऊनी पाऊल चंद्रावरती,
तरीही नांदत आहेच येथे खेकड्यांची प्रव्रुती
कुठला देश? कसला वेश? कुठली नाती? कुठली माती?
हेच िशकवून गेली का हो भारतीय संस्कंरुती?
बधीर झाल्या संवेदना ह्रद्याचे झाले थडगे,
इतरांना काय कशाचे ज्याचे जळते त्यालाच कळते
आला आहे काळ आता आत्मपरीक्षणाचा,
ह्रद्यामध्ये सतत जागवा अंकुर माणुसकीचा!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2155
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
टायटल कसं लिवलं ह्याच ईचारात
*
खि खि खि....
अच्छा ! तो गोल ( ं) म्हणजे
In reply to खि खि खि.... by दिपक.कुवेत
ठ्ठो!!!!!!! मेलो =))
In reply to अच्छा ! तो गोल ( ं) म्हणजे by डॉ सुहास म्हात्रे
बधीर झाल्या संवेदना ह्रद्याचे
बेशुद्धलेखनातली विशुद्ध भावना
+१
बेशुद्धलेखनातली विशुद्ध भावना आवडलीअगद असंच म्हणावंसं वाटलं, भावना अर्थातच मनापासून उतरल्या आहेत तशा त्या आतपर्यंत पोहोचल्या, फक्त पुढच्या लेखनापासून तेवढं ते थोडंसं शुध्दलेखनाचं पहा म्हणजे किरकोळ चुकांनी वाचकांचं लक्ष विचलित होऊन आशयभंग होणार नाही. (हा गोंधळ गूगल किंवा ट्रान्सलिटरेटर वापरल्याने आणि त्यातले suggested options काळजीपूर्वक न निवडल्याने होतो असा अनुभव आहे, शक्यतो इथलंच मिपावरचं 'गमभन' वापरून लेखन करा असं सूचवेन.)