कृतज्ञता.....गुरुपौर्णि,एनिमित्त लिहिलेला एक लेख
नमस्कार "मिपा" कर आणि मिपा चे समस्त वाचक !
तात्यांनी वर पु.ल.,पंडीत भीमसेन जोशी,कुसुमाग्रज आणि बाबूजी यांच्या फोटोसोबत गुरुपौर्णिमेची एक छान सुरुवात करून दिलीच आहे , त्याचीच जाणीव म्हणून मी मागे लिहिलेला एक लेख माझ्या हस्ताक्षरात इथे प्रसिध्द करत आहे. ही माझी तमाम समाजाला गुरु म्हणून विनम्र अशी मानवंदना आहे ! ज्या भारतीय समाजाने माझ्यावर अतोनात प्रेम केलं त्यांचं हे ऋण कधीही न फिटणारं आहे याची जाण मला काल होती, आज आहे आणि आमरण राहील !
आपण मला इथेही भेटू शकता :
कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/
आणि
कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/
कळावे लोभ आहेच तो वृध्दिंगत व्हावा ही विनंती !
आपला विनम्र,
उदय सप्रेम


वाचने
7259
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
सुंदर..
In reply to सुंदर.. by विसोबा खेचर
असेच म्हणतो
छान आहे
खूपच सुन्दर......
हृदयस्पर्शी...
In reply to हृदयस्पर्शी... by बिपिन कार्यकर्ते
वा !
खुपच सुदर लिहिले आहे.
In reply to खुपच सुदर लिहिले आहे. by शितल
+१
सुंदर
खूप सुंदर
अ.भि.गोरेगावकरचे का तुम्ही?
In reply to अ.भि.गोरेगावकरचे का तुम्ही? by प्रियाली
मी सन्मित्र मंडल विद्यामंदीर चा १९८० ची बॅच
In reply to मी सन्मित्र मंडल विद्यामंदीर चा १९८० ची बॅच by उदय सप्रे
मला वाटतं
In reply to मला वाटतं by प्रियाली
पार्ले कॉलेज
छान
सुंदर लेखन
सुंदर
आपण..