सचिन तेंडूलकर शेवटच्या रणजी सामन्यात ५ वर त्रिफळा चीत झाले
डॉन ब्राड्मन शेवटच्या सामन्यात ० वर बाद झाले
सचिनचा प्रवास त्या दिशेने चालू झाला असे वाटू लागले म्हणून विचारतो कि या देवासाठी भक्तगण तर भरपूर आहे पण त्यांची प्रार्थना त्याला शेवटच्या सामन्यात १०० धावा करून देईल का ?
हा प्रश्न पडण्याचे कारण सचिनने काढलेल्या प्रत्येक धावेकारता त्याच्याबरोबर खेळपट्टीवर कुणालातरी थांबावे लागे हे विसरले जातेय !!
हे विसरणे म्हणजे हा सांघिक खेळ आहे हे विसरणे !!!
संघ जिंकतो किव्हा हारतो खेळाडू नव्हे !
वाचने
3144
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
जावू द्या हो...
खरंय..
सेम हीयर
In reply to खरंय.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+११११११११११११११११११११११११११११
In reply to खरंय.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोणत्याही पक्षाचा प्रचार
हाहाहा
In reply to कोणत्याही पक्षाचा प्रचार by देशपांडे विनायक
शेवटच्या सामन्यात शतक मारावे ह्या अवाजवी अपेक्षा वाटत नाही का ?
बादवे. नाव छान आहे तुमचे...
आपण खेळाडूला खेळाडू न समजता
उगा कैपण? -कीसपाडॅ अचानक.
In reply to आपण खेळाडूला खेळाडू न समजता by देशपांडे विनायक
(No subject)
In reply to उगा कैपण? -कीसपाडॅ अचानक. by बॅटमॅन
केलात खात्मा?
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
नुसतीच सुरसुरी
In reply to केलात खात्मा? by बॅटमॅन
कसली सुर्सुरी?
In reply to नुसतीच सुरसुरी by पैसा
सत्यसाई