देवासाठी काय करावे बरे
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सचिन तेंडूलकर शेवटच्या रणजी सामन्यात ५ वर त्रिफळा चीत झाले
डॉन ब्राड्मन शेवटच्या सामन्यात ० वर बाद झाले
सचिनचा प्रवास त्या दिशेने चालू झाला असे वाटू लागले म्हणून विचारतो कि या देवासाठी भक्तगण तर भरपूर आहे पण त्यांची प्रार्थना त्याला शेवटच्या सामन्यात १०० धावा करून देईल का ?
हा प्रश्न पडण्याचे कारण सचिनने काढलेल्या प्रत्येक धावेकारता त्याच्याबरोबर खेळपट्टीवर कुणालातरी थांबावे लागे हे विसरले जातेय !!
हे विसरणे म्हणजे हा सांघिक खेळ आहे हे विसरणे !!!
संघ जिंकतो किव्हा हारतो खेळाडू नव्हे !
प्रतिक्रिया
जावू द्या हो...
खरंय..
सेम हीयर
+११११११११११११११११११११११११११११
कोणत्याही पक्षाचा प्रचार
हाहाहा
शेवटच्या सामन्यात शतक मारावे ह्या अवाजवी अपेक्षा वाटत नाही का ?
बादवे. नाव छान आहे तुमचे...
आपण खेळाडूला खेळाडू न समजता
उगा कैपण? -कीसपाडॅ अचानक.
(No subject)
केलात खात्मा?
नुसतीच सुरसुरी
कसली सुर्सुरी?
सत्यसाई