Skip to main content

ग़ुरु दक्षिणा

लेखक mohite jeevan
Published on शनीवार, 12/10/2013
बाग़ेत आपला चेहरा सुर्याकडे करुन बसलेली दिपा, तीच्या माग़े दीपक बसलेला होता,तीच्या खांद्यावर हात ठेवत दीपक म्हणाला,’ दिपा नाराज आहेस का?,काय झाले आशी ग़प्प का?’, ‘ नाही रे तुझ्यावर मी कशाला नाराज होईल,’ दिपा म्हणाली, ‘मग़ सांग़ लग़ीन कधी करायचं,’ दीपक म्हणाला, ‘ हे बघ माझी एवढी पी.एच.डी. होऊ दे, म्हणजे मी लग़ीन करायला मोकळी,’ दिपा म्हणाली, ‘हे बघ लग़ीन झाल्यावर ही तु पी.एच.डी. करु शकतेयस? माझ्या घरी भरपुर नोकर आहेत, तुला काही काम ही करायला लाग़णार नाही,’ दिपक म्हणाला, ‘तु म्हणतोस ते बरोबर आहे पण आपले लग़ीन झाल्यावर मला कशाचे टेन्शन नको आहे, लग़्न झाल्यावर फक्त तु आणि मी, मग़ काही आभ्यास नको की कोणत्या प्राध्यपकाची कटकट नको,’ दिपा म्हणाली, शेवटी दिपकने दिपाला समजुन घेतले. दिपा मन लावून पी.एच.डी. करत होती,ती आनेक प्रकल्प करीत आसे, ती त्यासाठी खुप मेहनत घेत, तसेच तीचे ग़ाईड मार्गदर्शक म्हणुन आसलेले,प्राध्यापक उपाध्ये हे तिला खूपच मदत करत होते, प्रकल्पासाठी ती खुप वाचन करत होती, शेवटी प्रकल्प पुर्ण झाल्यावर तो प्रा. उपाध्ये यांच्याकडे ती मुल्यमापन करण्यासाठी देत आसे, त्यानी दिलेल्या शेरा महत्वाचा होता. आता पर्यंत त्यानी चाग़ले शेर दिले होते, आता पी.एच.डी. पुर्ण होण्यास सहा महिने उरले होते, पण तीच्या लक्षात आले की ग़ेले काही दिवस प्रा.उपाध्येच्या तपासणीसाठी टेबलावर ठेवलेल्या माझ्या नोटस त्यानी तपासले नव्हते, आसा विचार करुन दिपाने केबीनमध्ये प्रा.उपाध्याशी चर्चा करुन ते जात आसताना, दिपा त्याना म्हणाली,’ सर ग़ेले दोन महिने झाले तुम्ही माझे प्रकल्प तपासले नाही?,’ प्रा.उपाध्ये आपल्या खुर्चीवर उभे राहत डोळ्यावरील चष्मा काढत म्हणाले,’ हे बघ दिपा तु पुढील दोन महिन्यात पी.एच.डी. घेऊन जाशील पण मला काय मिळेल तुझाकडुन?,’ ‘म्हणजे सर तुम्हाला ग़ुरु दक्षिणा हवी आहे तर,’ दिपा म्हणाली, ‘हो तसेच समझ पण मी एकलव्य सारखे तुझाकडुन अंग़ठा माग़णार नाही,’प्रा.उपाध्ये म्हणाले, ‘मग़ काय पाहिजे ते माग़ा मी काही ही द्यायला तयार आहे,’ दिपा म्हणाली, ‘हे बघ दिपा आजकल ग़ुरु दक्षिणा वेग़ळी आहे, काही घाबरु नकोस फक्त दोन रात्री तु माझ्याकडे ये , ‘ प्रा. उपाध्ये म्हणाले, तशी दिपा डोळे मोठे करुन तोंड उघडे करुन त्याच्याकडे पाहु लाग़ली, खाली मान घालुन ती म्हणाली,’ सर तुम्ही तर माझ्या वडिलांसारखे आहात,तुम्ही आसे कसे म्हणु शकता?,’ प्रा. उपाध्ये हासत म्हणाले,’हे बघ आजकल ग़ुरु शिष्याचे नाते हे फ़्रेंड्स सारखे आसतात, तुला माहीत नाही खुपजण आशीच ग़ुरु दक्षिणा देतात, पण मला घाई नाही, शेवटी तुझा निर्णय,’ आसे म्हणुन प्रा.उपाध्ये तेथुन बाहेर पडले. काही दिवस दिला बैचेन झाली होती, मन तणावात होते, पण स्वत:चे मन आभ्यासातुन काढले नाही. पुढे विद्यापिठात दिपकशी मैत्री झाली, दिपक तिला आभ्यासत मदत करु लाग़ला, पुढे ते एकमेकाचा जवळ आले, आणि दोघाच्यात प्रेम झाले. दोघांचा एकमेकांवर विश्वास होता. एक दिवस दिपकने दिपाची पी.एच.डी. झाल्यावर लग़्न करायचे ठरवले. दुपारची वेळ होती, दिपा घरात एकटीच होती, आता महिना उरला होता पी.एच.डी. साठी , दिपाने प्रा.उपाध्येना फोन लावला, ‘हँलो’ ‘सर मी दिपा’ ‘बोल,कशी आठवण झाली’, ‘सर आज रात्री मी तुमच्याकडे येण्यास तयार आहे,’ ‘हो का मग़ मी येतो नेण्यास कोठे येउ सांग़?,’ ‘सर मी येईन पण आयुष्यभरासाठी येईन तुमच्याकडे,’ ‘ नको नको फक्त दोन रात्री ये,’ ‘ठीक आहे, आसे म्हणुन तीने फोन ठेवला. आपण ठीक करत आहोत की नाही हे तिला समझत नव्हते,पण एवढेच तीच्या ध्यानात होते की आपण ग़ुरु दक्षिणा देत आहोत. सायकाळचे पाच वाजले, दिपकच्या आँफीसमध्ये दिपाने फोन केला, ‘दीपक लग़ेच ये, आपणाला जायचे आहे, अर्जट आहे लवकर ये,’ तसे दिपकने आँफीस सुटायच्या एक तास आग़दोर सुट्टी केली, आणि नेहमी भेटतो त्या ठीकाणी गेला, तेथे दिपा उभी होती. ‘काय झाले काही अर्जट आहे का?,’ दिपक म्हणाला, ‘खुप दिवस म्हणत होतास ना तु, आमच्या घरी चल, तुझ्या आईवडीलांना लग़्नाविषयी विचारुया म्हणून, चल मग़ आजच विचारु तुझ्या आईवडीलांना,’ दिपा म्हणाली, दीपक खुष होउन म्हणाला,’ह्या ग़ोष्टीचीच मी वाट पाहत होतो,चल मग़ बस लवकर’ आसे म्हणुन दिपा दिपकच्या बाईकवर बसली, दिपकने बाईक घरच्या दिशेने नेली. घरी येताच दिपकने दाराची बेल वाजवली , घरच्या नोकराने दार उघडले, समोरच त्याचे वडील बसले होते, त्यानी दिपक व दिपा पाहताच ते जाग़ेवरुन उभे राहीले. दिपक म्हणाला,’ पप्पा हीच ती जीच्यावर मी प्रेम करतो आणि तिच्याशी मी लग़ीन करणार आहे,’ दिपा म्हणाली,’ थांब,दीपक मी तुझ्या वडीलाना चाग़लीच ओळखते, हेच माझे पी.एच.डी. चे ग़ाईड मार्गदर्शक आहेत,’ मध्येच दिपकचे वडील प्रा.उपाध्ये म्हणाले,’ हो, ये दिपा,’ दिपक दिपाकडे पाहत म्हणाला,’ मग़ मला तु का साग़ितले नाहीस?,’ ‘ कारण उद्या तु म्हणशील की पी.एच.डी. तुझ्यामुळे मला मिळाली, हेच तु मला आयुष्यभर बोलुन दाखवशील म्हणुन काही सांगितले नाही, पण शेवटी माझा घात झाला, ‘ दीपक म्हणाल,’ घात, कसला घात’ दिपकचे वडील रुमाल काढुन घाम पुसत होते, दिपा म्हणाली,’ तर ऐक ह्याच तुझ्या वडीलानी प्रा.उपाध्यनी माझ्याकडुन ग़ुरु दक्षिणा माग़ितली, ती म्हणजे दोन रात्री हयाच्याकडे मी आली पाहीजे , ‘ ‘पप्पा,’ दीपक ओरडला, ‘वयाची परवा न करता त्यानी माझ्याकडुन आशी माग़णि केली, उद्या आणखिण माझ्या सारख्या मुली हयाच्याकडे येतील त्याचा ही ग़ैरफायदा घेतील हे, म्हणुन मी हे तुला सांग़तो आहे,’ दिपा म्हणाली, ‘ पप्पा हे तुम्ही काय केलत, मला लाज वाटते तुम्हाला पप्पा म्हणायची,’ दीपक म्हणाला, दिपकचे वडील खाली मान करुन उभे होते. दीपक दिपाकडे बघुन म्हणाला,’ आय एम साँरी दिपा, पण आपण लवकरच लग़ीन करुया, सर्व काही ठीक होईल,’ ‘नाही दीपक माझ्या समोर आयुष्यभर खाली मान घालुन उभा राहणारा सासंरा नको आहे, आणि मी तुझ्याशी लग़ीन करु शकत नाही हीच त्याच्यासाठी ग़ुरु दक्षिणा समजावी,’ आशी म्हणुन दिपा दरवाज्याच्या बाहेर ग़ेली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 8511
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

आता लेख वाचतो... जीवन भाउंचे लेख म्हणजे फुल्ल पर्वणी महाराजा...

आपल्या अतुलनीय प्रतिभेने आम्ही भारावून गेलो आहोत. पण त्याहीपेक्षा त्या 'लगीन' या शब्दातल्या 'ग' खाली ते उर्दु सारखे टिंब काढायला तुम्हाला कसे जमले, हे सांगितले तर तुम्ही मागाल ती गुरुदक्षिणा देईन.

In reply to by बॅटमॅन

लग़ीन = lagJeen, आता जमलं! बॅट्मन, धन्यवाद!

नवनवोन्मेषशाली लेखन. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखकाचा लेख वाचला तर जातोच, पण ऐकता पण येतो. उदा. आँफिस, साँरी, वगैरे

एका वाक्यात उत्तरे द्या:- दिपा सुर्याकडे तोंड करुन का बसलेली असते? त्यावेळी दिपक चा चेहरा कोणत्या दिशेला असतो? दिपकचे अडनाव काय आहे? दिपकची आणि दिपाची भेट प्रा. उपाध्यांनी गुरुदक्षीणा मागीतल्यावर झाली की त्या आधी? दिपक कडे भरपुर नोकर असतात पण त्याच्या बापावर नजर ठेवायला आई घरात नसते का? का आईच नसते? प्रा उपाध्येंनी बिनधास्त रात्री दिपाला घरी बोलावले याचा अर्थ दिपक सुध्दा रात्री घराबाहेरच असायचा असा अंदाज करता येइल का? दिपकला पप्पांना पप्पा म्हणायची लाज वाटली तर तो त्यांना काय म्हणुन हाक मारेल? पिएचडी पुर्ण होण्यासाठी किती महीने बाकी असताना प्रा उपाध्यांनी गुरुदक्षीणा मागीतली? सहा, दोन कि एक? आयुष्यभरासाठी उपाध्यांकडे जायला तयार असलेली दिपा घरी गेल्यावर पलटी का मारते? लगीन हा शब्द "ग" च्या खाली टिंब देउन दहा वेळा लिहा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

दिपा सुर्याकडे तोंड करुन का बसलेली असते? त्यावेळी दिपक चा चेहरा कोणत्या दिशेला असतो?
दिपाकडे
दिपकचे अडनाव काय आहे?
प्रसाद!
दिपकची आणि दिपाची भेट प्रा. उपाध्यांनी गुरुदक्षीणा मागीतल्यावर झाली की त्या आधी?
दिपानं गुरुदक्षिणा देण्यापूर्वी!
दिपक कडे भरपुर नोकर असतात पण त्याच्या बापावर नजर ठेवायला आई घरात नसते का? का आईच नसते?
उपाध्ये सारखी दक्षिणा मागतात म्हणून त्या माहेरी गेल्या आहेत
प्रा उपाध्येंनी बिनधास्त रात्री दिपाला घरी बोलावले याचा अर्थ दिपक सुध्दा रात्री घराबाहेरच असायचा असा अंदाज करता येइल का?
दार बंद असल्यानं तो घराला प्रदक्षिणा घालत असणार.
दिपकला पप्पांना पप्पा म्हणायची लाज वाटली तर तो त्यांना काय म्हणुन हाक मारेल?
दक्षिणदास!
पिएचडी पुर्ण होण्यासाठी किती महीने बाकी असताना प्रा उपाध्यांनी गुरुदक्षीणा मागीतली? सहा, दोन कि एक?
प्रबंध आणि दिपा यापैकी नक्की काय बरं आहे ते लक्षात आल्यावर.
आयुष्यभरासाठी उपाध्यांकडे जायला तयार असलेली दिपा घरी गेल्यावर पलटी का मारते?
स्रीचं मन बदलून ती केव्हा पलटी मारेल सांगता येत नाही.

खरं तर कथाबीज सशक्त आहे. कथा प्रकाशित करण्यापूर्वी दोन-तीनदा स्वतःच शांतपणे वाचून पाहिली असतीत तर तुमच्या तुम्हालाच दुरुस्त्या सुचल्या असत्या. तुमच्या आधीच्या धाग्यांवर वाचकांनी केलेल्या सूचना तुम्ही मनावर घेतलेल्या दिसत नाहीत - बहुधा तुम्ही त्या वाचल्याही नसाव्यात म्हणा :-)

In reply to by आतिवास

खरं तर कथाबीज सशक्त आहे.
प्रचंड ताकतीने सहमती! - (कथाबीज आवडलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

तुम्हाला काय आवडलंय 'नेमकं' ते आम्हाला कळत नाही असं वाटलं का काय, सोत्रिआण्णा? -सोत्रिंना पक्का ओळखून असलेला ;) प्यारे

In reply to by प्यारे१

हा आमच्यावर अन्याव है! काय 'नेमके' आपल्या लक्षात आले आहे ते तरी कळू दय्ा मला. -(विचारात पडलेला) सोकाजी

In reply to by संजय क्षीरसागर

केलेली गुरुदक्षिणा...
केलेली दक्षिणा???? दक्षिणा देतात किंवा घेतात , फार तर मागतात असे म्हणा. करायला गुरुदक्षिणा म्हणजे काय मुंज आहे की मंगळागौर?

In reply to by विजुभाऊ

उद्या कदाचित नविन कार्य पण तयार होईल... आणि भटजी पण मिळतील... "इथे गुरु दक्षिणेचे कार्य करून मिळेल" अशा पाट्या पण तयार होतील...

च्यायला. प्रा उपाध्याचे आणखी कोणकोणते 'धंदे' असतात की त्यांना घरी भरपूर नोकर ठेवणे परवडते? बाकी, मी लेखकाच्या प्रतिभेने भारावून त्यांचा फुल्ल ऑन ओरिएंट पीएसपीओ पंखा झालो आहे..

परवा प्राणी संग्रहालयात गेलो होतो.तेंव्हा २ गेंड्यांचा संवाद कानावर आला. एक गेंडा दुसर्‍या गेंड्याला म्हणत होता की, त्याची कातडी जीवन भावूंसारखी आहे...

In reply to by संजय क्षीरसागर

तुमच्या आमच्या सारख्या संसारात गुरफटलेल्या माणसांपण कोषातून बाहेर काढलेच की नाही ह्या भाउंनी...

In reply to by मुक्त विहारि

शेवटी कथाही तशीच आहे ना... सासर्‍याच्या वा प्रियकराच्या... द्रुश्टिकोनातुन विचार केला तर... ;)

In reply to by अग्निकोल्हा

तुम्हाला कथा समजली? मज्जा आहे राव तुमची..... मी ३/४ वेळा वाचली पण काही कळलेच नाही बघा...

In reply to by अग्निकोल्हा

हाहाहा =)) छिद्रान्वेषी मोड ऑनः प्रतिसादातील शेवटच्या महास्फोटाचे अनेक अर्थ निघू शकतात. (मोडच्या नावावरूनही तेच करता येते हेवेसांनल) छिद्रान्वेषी मोड ऑफ.

आहाहा, आजचा दिवस सोनियाचा, पुण्याला प्रवास करायचा आहे. ह्या कथेची PDF करुन मोबाइलवर ठेवली आहे. आता प्रवासात वेळ कसा जाइल ते कळणारही नाही. ह्या कथेतील मराठीला बहाल झालेल्या नवशब्दांचे उच्चार करायची प्रॅक्टीस करता करता पुणे येइल. सासंरा, लग़ीन, माग़णि हे असले बघून आज तात्या अभ्यंकरालाही 'खून किंवा आत्महत्या' करावीशी वाटली असती. - (ह्या शब्दांवर पी.एच.डी. अशी मनिषा असलेला) सोकाजी

मायमराठीला ओ'हेन्री घावला ईंग्रजीतून हेन्री वाचणं अंमळ जड जात असतं.जीमोराव यांच्या लेखणीत हेन्रीची ताकद आहे. नाट्यपूर्ण कलाटणी आणि काही आकळायला अवघड असे शब्द डिट्टो डिट्टो

एतद्देशीय लगीन शब्दाला आक्षेप घेणार्‍यांचा निशेध. तुम्ही लिहा हो जीवनभौ. पण ही कथा मी लिहिली असती तर त्या दिपा आणि दीपकचं लगीन लावून त्याना डायरेक उपाध्यांच्या पाया पडायला पाठवून दिलं असतं.

1)पी एच डी करणारी दिपा लगीन सारखा गावरान शब्द कसा काय उच्चारते , 2) कथेतील मुलीचे नाव दिपा ,मुलाचे दिपक तर प्रा.उपाध्येचे नाव काय?

काही शंका : १) उपाध्ये आडनावाच्या गृहस्थाने मुलाला लग्न हा शुद्ध शिकवण्या ऐवजी लगीन हा शब्द का शिकवला असावा? २) गुरुदक्षिणा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द "शिष्यउत्तरा " असा असेल का? ३) बागेत जर दुपारची बारा वा़अन्या वेळेस दीपा सूर्याकडे तोंड करून बसली असेल तर दीपक तिच्यामागे म्हणजे नक्की कोठे बसला असेल? ४)
आसा विचार करुन दिपाने केबीनमध्ये प्रा.उपाध्याशी चर्चा करुन ते जात आसताना, दिपा त्याना म्हणाली
आसा आणि आसताना ? या शब्दांचे नक्की अर्थ काय असावेत?

जीव्न भाउंच्या लेखात हे असे काही शोधायचे नसते हो.... ते शोधता शोधता एक संकेत स्थळ हँग झाले आहे माहितेये.. गेले २ दिवस ते बंद आहे...

G-1 भौनीं मिपाच्या पर्तेक आय्डीचं नाव वाप्रुन लेख लिवाय्चं ठरिव्लं आहे वाट्टं.. आन या श्पीडने लिवलं तरं महिन्या दोन महिन्यात सम्दे आय्डी सपंअतिलं.. ;)

ग्रेट कथा.. जीवनभाऊ राॅक्स ! मराठीला त्याच त्या जुन्या शब्दांच्या कैदेतून बाहेर काढून त्या शब्दांना नवा साज चढवणार्या त्यांच्या संस्थळबंदपाडू प्रतिभेला सलाम..

कथेचे सार... दिपकचा यात काय दोष, त्याचे प्रेम का अव्हेरले, बाबाच्या पापाची शिक्षा आजच्या जमान्यात पोराला...? दिपाचा निर्णय योग्य होता काय...? यावर चर्चा घडायची सोडुन नावे, वये, वापरेली शब्दे यावरती घडणारा खल बघुन एक तरल, संवेदन्शिल मिपाक्र मणून शरम वाटली.

मोकलायाच्या जातकुळीतील अजून एक सशक्त लेखन. आपण तर फुल्टू "फ्यान" चक्रीवादळागत गरगर फिरणारा फंका (एका मल्लू मित्राचे स्पेलिङ्ग) झालोय ज़ीव़ण़साहेबांचा.

या कथेवर चित्रपट काढायचा झाल्यास गाणी कुठे बसतील? लावणी / आयटम साँग /विरह गीत / भाई भैन का प्यार /लोरी / गोडावुन मधली मारामारी इत्यादी प्रसंगासाठी गाणी रचून मिळतील

विजुभाऊ नि:शब्द >करता काय