मोठ्या ,प्रसिद्ध ,VIP अशा लोकांचा परिचय वाचताना ते लोक किती DOWN TO EARTH आहेत याचा उल्लेख येतोच . ही व्यक्ती विशेष नसून त्यांच्या गुणांनी नम्र आहे हे दाखविण्याचा तो एक जाणीवपूर्वक प्रयत्न असतो . मध्यम वर्गातील माणूस विशेष कोणीतरी बनण्याचे गुण अंगी असूनही आहे तसाच राहिलेला दिसतो .
मध्यम वर्गात जन्म घेतलेला ,मध्यम वर्गाचे संस्कार पाळणारा माणूस विशेष कसा बनणार ?तो तसाच राहणे हे खरे मध्यमवर्गीय संस्कार लक्षण . या वर्गाचे मान ,अपमान , सुख ,दुख यांचे जे मानदंड आहेत ,अशा कल्पना आचरण्यात यांना परम आनंद नव्हे तर जीवनाची पूर्तता वाटते , गीता आचरण्यात आणणे वाटते
परधर्म म्हणजे इतर विचार ,संस्कार यांना खुणाऊ शकत नाहीत . त्यामुळे अत्यंत बेफिकीरीने त्यावर भयावय विचार हे प्रगट करू शकतात . मध्यम वर्गीय संस्कारानेच सर्व प्रश्न सुटतील ,त्यातच सर्वांचे हित आहे असे वाटण्याने हे मध्यमवर्ग सोडतच नाहीत पण या न सोडण्यातही एक प्रकारची GRACE आहे
या वर्गात जन्म घेणे स्वतःच्या गुणांना वाव देण्यास फार मोठा अडथळा ठरतो
घरातील थोरांचे ऐकणे ,स्वतःला त्रास घेऊनही दुसर्याची सोय पाहणे हे गूण अवगुण बनून तुमचा विकास थांबवतात
अश्या लोकाच्याकडून नेहमीच मदतीची अपेक्षा केली जाते
या लोकांना मदत लागते याची जाणीव मात्र क्वचितच कोणाला तरी कधीतरी होते
अस्मिता सुनेच्या रूपाने त्यांची ज्या प्रकारे काळजी घेत आहे ते पाहून मात्र त्यांच्या गाठीशी अजून पुण्याच्या राशी असल्याचे जाणवते
श्री बापूकाका तुमच्याबरोबर ४ ० वर्षे काढली . तुमचे गाणे गुणगुणणे माझ्यासाठी फार मोठा आनंद आहे
तुम्ही गाणे शिकला नाही ,वकील झाला नाहीत याचे वाईट वाटते
तुमचे हस्ताक्षर ,व्यवस्थितपणा हेवा वाटण्याजोगा आहे
माझ्या संसारात नाक खुपसण्याची संधी तुम्ही जाणीवपूर्वक टाळळीत . तुमच्या साध्या ,सरळ विवेकी वागण्याने माझे खास जावयाचे गुण प्रदर्शित होण्याची संधी मला मिळाली नाही
मी त्याबद्दल आपला जल्मोजल्मी ऋणी आहे
वाचन संख्या
8797
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
संदर्भ लागत नाहीये. पूर्ण
त्यांचा काही तरी घोळ झालाय
तसा खाजगी मजकूर इथे आला
In reply to त्यांचा काही तरी घोळ झालाय by संजय क्षीरसागर
काय आहे
तसं नसावं, कारण "संस्कृती"
In reply to काय आहे by तिमा
हा गवि उगीच नाही संपादक झाला!
लेखकाचे भाग्य !
>> हया लेखावर फटाके नाही
In reply to लेखकाचे भाग्य ! by तर्री
आत्ता कळलं!
चूक. श्वशुर आहेत, पण लेखकाचे
In reply to आत्ता कळलं! by संजय क्षीरसागर
घरजावई
:-(
शतजल्मकथा
In reply to :-( by आतिवास
सासरेबुवाना ४० वर्षात एकदाही
+१.
ते +१ आतिवास ह्यंच्या
In reply to +१. by प्यारे१
टंकन-विसंगतीत सतिशभौंचा पयला
अवघड आहे.
काहीही म्हणा पण 'जल्मोजल्मी
+१
In reply to काहीही म्हणा पण 'जल्मोजल्मी by मराठे
अशी पार्शॅलिटी का?
In reply to काहीही म्हणा पण 'जल्मोजल्मी by मराठे
अनुमोदन आणि जोरदार टाळ्या!
In reply to अशी पार्शॅलिटी का? by स्पंदना
ठसका लागला मला भाऊ!
रोज नवे अर्थ कळतायंत
जर्रा म्हणुन
असं ते काय....
स्त्री-पुरुष समानता
जल्मोजल्मी?
जल्मोजल्मी बापूकाका पण तेच
In reply to जल्मोजल्मी? by पिवळा डांबिस
नाय नाय!
In reply to जल्मोजल्मी बापूकाका पण तेच by इनिगोय
अहो देशपाडॅ विनायक सायेब,
:-)
In reply to अहो देशपाडॅ विनायक सायेब, by डॉ सुहास म्हात्रे
धागा वर !
ओढा ओढा
या लिखाणात खरच...
लेखक माझे फारच आवडते आहेत..
नीलकांतला व्यनि करुन त्याला
In reply to लेखक माझे फारच आवडते आहेत.. by देशपांडे विनायक
नीलकांतला मोकळा
In reply to नीलकांतला व्यनि करुन त्याला by बाळ सप्रे
ही हा हा मुनींशी सहमत
In reply to नीलकांतला मोकळा by कपिलमुनी
देशपाडॅ विनायक =देशपांडे
In reply to नीलकांतला मोकळा by कपिलमुनी
का?
In reply to नीलकांतला मोकळा by कपिलमुनी
तुम्ही सांगितल्याप्रमाणे type
In reply to नीलकांतला व्यनि करुन त्याला by बाळ सप्रे
[TOO TECHNICAL] डीटेल्स
In reply to तुम्ही सांगितल्याप्रमाणे type by देशपांडे विनायक
BTW