आपला जल्मोजल्मी ऋणी आहे
मोठ्या ,प्रसिद्ध ,VIP अशा लोकांचा परिचय वाचताना ते लोक किती DOWN TO EARTH आहेत याचा उल्लेख येतोच . ही व्यक्ती विशेष नसून त्यांच्या गुणांनी नम्र आहे हे दाखविण्याचा तो एक जाणीवपूर्वक प्रयत्न असतो . मध्यम वर्गातील माणूस विशेष कोणीतरी बनण्याचे गुण अंगी असूनही आहे तसाच राहिलेला दिसतो .
मध्यम वर्गात जन्म घेतलेला ,मध्यम वर्गाचे संस्कार पाळणारा माणूस विशेष कसा बनणार ?तो तसाच राहणे हे खरे मध्यमवर्गीय संस्कार लक्षण . या वर्गाचे मान ,अपमान , सुख ,दुख यांचे जे मानदंड आहेत ,अशा कल्पना आचरण्यात यांना परम आनंद नव्हे तर जीवनाची पूर्तता वाटते , गीता आचरण्यात आणणे वाटते
परधर्म म्हणजे इतर विचार ,संस्कार यांना खुणाऊ शकत नाहीत . त्यामुळे अत्यंत बेफिकीरीने त्यावर भयावय विचार हे प्रगट करू शकतात . मध्यम वर्गीय संस्कारानेच सर्व प्रश्न सुटतील ,त्यातच सर्वांचे हित आहे असे वाटण्याने हे मध्यमवर्ग सोडतच नाहीत पण या न सोडण्यातही एक प्रकारची GRACE आहे
या वर्गात जन्म घेणे स्वतःच्या गुणांना वाव देण्यास फार मोठा अडथळा ठरतो
घरातील थोरांचे ऐकणे ,स्वतःला त्रास घेऊनही दुसर्याची सोय पाहणे हे गूण अवगुण बनून तुमचा विकास थांबवतात
अश्या लोकाच्याकडून नेहमीच मदतीची अपेक्षा केली जाते
या लोकांना मदत लागते याची जाणीव मात्र क्वचितच कोणाला तरी कधीतरी होते
अस्मिता सुनेच्या रूपाने त्यांची ज्या प्रकारे काळजी घेत आहे ते पाहून मात्र त्यांच्या गाठीशी अजून पुण्याच्या राशी असल्याचे जाणवते
श्री बापूकाका तुमच्याबरोबर ४ ० वर्षे काढली . तुमचे गाणे गुणगुणणे माझ्यासाठी फार मोठा आनंद आहे
तुम्ही गाणे शिकला नाही ,वकील झाला नाहीत याचे वाईट वाटते
तुमचे हस्ताक्षर ,व्यवस्थितपणा हेवा वाटण्याजोगा आहे
माझ्या संसारात नाक खुपसण्याची संधी तुम्ही जाणीवपूर्वक टाळळीत . तुमच्या साध्या ,सरळ विवेकी वागण्याने माझे खास जावयाचे गुण प्रदर्शित होण्याची संधी मला मिळाली नाही
मी त्याबद्दल आपला जल्मोजल्मी ऋणी आहे
वर्गीकरण
प्रतिक्रिया
संदर्भ लागत नाहीये. पूर्ण
त्यांचा काही तरी घोळ झालाय
तसा खाजगी मजकूर इथे आला
काय आहे
तसं नसावं, कारण "संस्कृती"
हा गवि उगीच नाही संपादक झाला!
लेखकाचे भाग्य !
>> हया लेखावर फटाके नाही
आत्ता कळलं!
चूक. श्वशुर आहेत, पण लेखकाचे
घरजावई
:-(
शतजल्मकथा
सासरेबुवाना ४० वर्षात एकदाही
+१.
ते +१ आतिवास ह्यंच्या
टंकन-विसंगतीत सतिशभौंचा पयला
अवघड आहे.
काहीही म्हणा पण 'जल्मोजल्मी
+१
अशी पार्शॅलिटी का?
अनुमोदन आणि जोरदार टाळ्या!
ठसका लागला मला भाऊ!
रोज नवे अर्थ कळतायंत
जर्रा म्हणुन
असं ते काय....
स्त्री-पुरुष समानता
जल्मोजल्मी?
जल्मोजल्मी बापूकाका पण तेच
नाय नाय!
अहो देशपाडॅ विनायक सायेब,
:-)
धागा वर !
ओढा ओढा
या लिखाणात खरच...
लेखक माझे फारच आवडते आहेत..
नीलकांतला व्यनि करुन त्याला
नीलकांतला मोकळा
ही हा हा मुनींशी सहमत
देशपाडॅ विनायक =देशपांडे
का?
तुम्ही सांगितल्याप्रमाणे type
[TOO TECHNICAL] डीटेल्स
BTW