Skip to main content

मुंब्रा एक प्रतिक्रिया – दोन क्षणिका

सोमवार, 08/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.

मगर

प्रेतांच्या ढिगार्‍यावर तो नोटा मोजत होता. कधी-कधी 'मगर' हा अश्रु ही ढाळीत होता.

मुंबईचे मृगजळ

मुंबईच्या मृगजळात त्याला स्वप्नांची जागा भेटली. त्यास का माहिती ती त्याची कब्र होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 939
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया