वाढदिवसाला मित्र-मैत्रिणींबरोबर ऐश करुन, पोटाला तडस लागेल इतकं खाऊन, ४-४ सिनेमे पाहून कंटाळा आला आहे. फेसबुकावर वांझोट्या चर्चा करुनदेखील आणि कविता, चित्रे लाईक करुन करुन देखील कंटाळा आल आहे.
बक्कळ फक्त स्वतःपुरता जगून झाले आहे. मागे वळून पहाता फक्त स्वार्थ दिसतो कुरुप हाव दिसते. न संपणारी खरेदी दिसते आणि वखवख दिसते आयुष्यात. उपरती झाली आहे म्हणा ना : (
मुद्द्यावर येते - जर भारतातील एखाद्या संस्थेला मदत करायची असेल तर कशी आणि कोणत्या संस्थेला करावी? भूक हा मुद्दा अथवा अनाथाश्रमास मदत करायची झाल्यास कोणास व कसा संपर्क साधावा?
भारतात असताना रोज पोळी-भाजी घेऊनच बाहेर पडत असे. वाटेत येणार्या गरीबाची तेवढीच सोय. पण आता चाळीशीला आल्यावर वाटते - अधिक परीणामकारक मदत करता येऊ शकेल नव्हे हाय टाईम केली पाहीजे. डोळ्याची पापणी मिटेन आणि दुसर्या क्षणी कळेल की आपले उर्वरीत आयुष्यही कोणालाही मदत न करता वाया गेले. खरच अशी भीती दाटून येते. जोवर हातपाय शाबूत आहेत, कमवत आहोत केले पाहीजे अशी भावना घर करते.
जालावर शोधले असता मला तरी कळले नाही. शिवाय जालावर कितपत विश्वासार्ह संस्था सापडतील असे वाटले. कोणी मदत करु शकेल काय? कोणी ऑलरेडी अशा एखाद्या संस्थेस मदत करत आहे का? मदतीच्या अपेक्षेत.
माफ करा मनातले सर्व भडाभडा बोलून टाकले पण मिपाचे व्यासपीठ अशी मदत मागण्यास योग्य वाटले.
![]() |
वाचने
8450
प्रतिक्रिया
39
मिसळपाव

प्रतिक्रिया
मला माहित असलेले संकेतस्थळ :-
हा विषय छेडल्याबद्दल धन्यवाद
उत्तम धागा
In reply to हा विषय छेडल्याबद्दल धन्यवाद by श्रीरंग_जोशी
काही संस्था
थँक्स शुचि . मी सुद्धा या
माहीतीबद्दल सर्वांचे धन्यवाद.
हा मुद्दा आत्ता उपस्थित
श्रमदान करण्याइतके बळ?
In reply to हा मुद्दा आत्ता उपस्थित by शुचि
आधाराश्रम
अजून एक
बक्कळ फक्त स्वतःपुरता जगून
+११११
In reply to बक्कळ फक्त स्वतःपुरता जगून by मनीषा
गोष्ट फार आवडली.
In reply to बक्कळ फक्त स्वतःपुरता जगून by मनीषा
उत्तम धागा आणि उपयोगी
नेहमीप्रमाणे एक शंका -
विचार पारंपारिक अर्थाने चांगला आहे, पण...
काही लोक भौतिकदृष्ट्या
In reply to विचार पारंपारिक अर्थाने चांगला आहे, पण... by नगरीनिरंजन
एग झॅक्टली, हेच म्हणायचे होते
In reply to विचार पारंपारिक अर्थाने चांगला आहे, पण... by नगरीनिरंजन
+१
In reply to एग झॅक्टली, हेच म्हणायचे होते by ५० फक्त
ननि आणि ५०राव.
In reply to एग झॅक्टली, हेच म्हणायचे होते by ५० फक्त
परत एकदा हुच्चभ्रु प्रतिसाद! :)
In reply to ननि आणि ५०राव. by गवि
जन्मभर फक्त मी, माझा, माझे
In reply to विचार पारंपारिक अर्थाने चांगला आहे, पण... by नगरीनिरंजन
शब्दशः असेच म्हनेन.कधिचि मनात
In reply to विचार पारंपारिक अर्थाने चांगला आहे, पण... by नगरीनिरंजन
आमटे कुटुंबिय.
५० फक्त यांना त्यांचे बायस
करुन करुन भागले / थकले आन
हं..
बाजार वगैरे काही नाही कारण
In reply to हं.. by उपास
वास्तविकता..
In reply to बाजार वगैरे काही नाही कारण by शुचि
गरजवंताला मदत केली आणि त्या
गरजवंताला मदत केली आणि त्या
चित्राचे १ प्रयोजन हे की
In reply to गरजवंताला मदत केली आणि त्या by डॉ सुहास म्हात्रे
हम्म !
In reply to चित्राचे १ प्रयोजन हे की by शुचि
हम्म
धन्यवाद पैसा. खरच मनापासून
In reply to हम्म by पैसा
सहमत.
In reply to हम्म by पैसा
हम्म्म
शुचि,
इन्दुसुता आपले आभार. खरं आहे
In reply to शुचि, by इन्दुसुता