Skip to main content

ऊमदा प्राणी.......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 15/12/2012 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
परवा या कार्यक्रमाला गेलो होतो तेथे काढलेली काही फोटो...... टापा व घाबरुन उडणारी माती....... Simple, Free Image and File Hosting at MediaFire जिवाभावाचे मैतर.....घोड्याशी नीटच वागावे लागते. जर तुम्ही त्याच्या मनातून उतरलात तर तो ऐनवेळेस तुम्हाला अस्मान दाखविल्याशिवाय रहात नाही. माणसाला जनावरांचा माणसाचा लागत नाही इतका लळा लागतो. अलास्कामधे डॉगस्लेजचा ट्रेक संपल्यावर तो माणूस त्या कुत्र्यांना कुरवाळत रडला नाही असे आत्तापर्यंत झालेले नाही असे तेथील माणूस परवा टिव्हीवर सांगताना ऐकले. Simple, Free Image and File Hosting at MediaFire एक क्लोजअप..... Simple, Free Image and File Hosting at MediaFire एक ब्लॅक अँड व्हाईट...... Simple, Free Image and File Hosting at MediaFire या मुलीने सगळ्यात कमी वेळात एकही फाऊल न करता पहिला क्रमांक मिळवला.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire अडथळा पार करताना.......... Simple, Free Image and File Hosting at MediaFire माझा अत्यंत आवडता प्रकार......सगळ्याचा कस लागणारा खेळ......... Simple, Free Image and File Hosting at MediaFire आशा आहे आपल्याला हे फोटो आवडले असतील....... जयंत कुलकर्णी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7568
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

सुंदर वर्णन आणि पार्श्वभूमी.. कॅमेरा गिअर आणि EXIF सांगितल्यास आमच्यासारख्या हौशी लोकांना शिकायला मिळेल... फोटो इथे टाकल्याबद्दल अनेक धन्यवाद!

घोडा हा अतिशय देखणा आणि उमदा प्राणी. त्याच्या आणि स्वाराच्या भावमुद्रा मस्त टिपल्यात! म्हणजे तो स्वार आणि घोडा हे अगदी एकजीव वाटत आहेत. मस्तच!

मलाही फार आवडतो घोडा. पण एक पाहिलत का जयंत भाउ..माझे फोटो आहेत अस म्हणुन घोड्याने स्वतःच नाव नाही टाकल.

सर्वांना धन्यवाद !

मस्त :) :)

सुंदर फोटो ! :) पण उमदा प्राणी हे शिर्षक वाचल्यावर प्रथम तुम्ही वाघाचे फोटो काढले असावेत की काय असे वाटले होते. :)