Skip to main content

चिरफाड

लेखक अमोल सहस्रबुद्धे यांनी शुक्रवार, 16/11/2012 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळ्पाव व तत्सम पदार्थ आपल्या खादडीचा भाग आहे. त्यातीलच मिसळ्पाव हा एक पदार्थ तर त्याचे नाव मिसळपाव पडले ते शोधायचा एक आचरट प्रयत्न - मिसळ बरीच व तिखट असल्याने माझ्यासारख्याला एका वेळेला सगळी संपत नाही म्हणून पावच खातो म्हणून असावे का! कि मिसळ तिखट झाल्याने करणार्याचे पाय(हिंदी-पाव) धरावेसे वाटतात म्हणून असावे, नाही मलातर वाटते की पोटात इतर पदार्थांबरोबर पाव मिसळला जातो म्हणूनच असावे . असे आणखी काही 'अनमोल' ! संशोधन असेल तर सांगा. हा प्रकार आपल्या अत्रुप्त आत्म्याला फार आवडतो नक्की लिहा वाट पाहतोय. (हा मजकूर कुठ्ल्या विभागात लिहावा माहित नसल्याने इथे लिहिले आहे मार्गदर्शन करावे .) आपला शब्दग्रस्त शब्दभूभू..:
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3710
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

मराठीची चिरफाड बघुन तुमचे पाय (हिंदी-पाव) धरावेसे वाटतात. ;)

अचरट मेले :-/ (वात्रट मेले ह्या चालिवर वाचावे ;) )

In reply to by जेनी...

याचे पॉसिबल अर्थः १. आच्रट मेले! हा टिप्पिकल बायकी उद्गार. २. जे आच्रट होते, ते मेले. ३. लोणचे खाणार्‍यांचा धिक्कार- अचार खाणारा तो आचरट.

In reply to by बॅटमॅन

चला तर मग भुभुला एक पूस्प्गुच आमच्या खफ मंडळातर्फे .:) भुभुनी त्याचा स्विकार करावा . :D

In reply to by बॅटमॅन

तुला तर मुळी कैच येत नै ..:-/ पूष्प्गूच नाय म्हनायचं असतं .. पूस्प्गुच म्हणायचं असतं :-/ भुभुला विचार ..तेला शब्दाबद्दल लय द्याने :-/

In reply to by जेनी...

असुद्दात अजून असुद्द बग. मी म्हण्लो पूष्प्गुच, पूष्प्गूच नव्हे कै ;) बाकी पूस्प्गुच की पूस्प्गूच? पुस्पाचा गालगुच्चा घेतेस की काये :P