चिरफाड
मिसळ्पाव व तत्सम पदार्थ आपल्या खादडीचा भाग आहे. त्यातीलच मिसळ्पाव हा एक पदार्थ तर त्याचे नाव मिसळपाव पडले ते शोधायचा एक आचरट प्रयत्न -
मिसळ बरीच व तिखट असल्याने माझ्यासारख्याला एका वेळेला सगळी संपत नाही म्हणून पावच खातो म्हणून असावे का! कि मिसळ तिखट झाल्याने करणार्याचे पाय(हिंदी-पाव) धरावेसे वाटतात म्हणून असावे, नाही मलातर वाटते की पोटात इतर पदार्थांबरोबर पाव मिसळला जातो म्हणूनच असावे .
असे आणखी काही 'अनमोल' ! संशोधन असेल तर सांगा. हा प्रकार आपल्या अत्रुप्त आत्म्याला फार आवडतो नक्की लिहा वाट पाहतोय.
(हा मजकूर कुठ्ल्या विभागात लिहावा माहित नसल्याने इथे लिहिले आहे मार्गदर्शन करावे .)
आपला शब्दग्रस्त शब्दभूभू..:
वर्गीकरण
चिरफाड
अचरट मेले
In reply to अचरट मेले by जेनी...
याचे पॉसिबल अर्थः
In reply to अचरट मेले by जेनी...
मिपाच्या भाषेत
बाकी "शब्दग्रस्त शब्दभूभू" हे
In reply to बाकी "शब्दग्रस्त शब्दभूभू" हे by बॅटमॅन
चला तर मग भुभुला एक पूस्प्गुच
In reply to चला तर मग भुभुला एक पूस्प्गुच by जेनी...
अगदी अगदी बाकी सुद्द लेकनाचं
In reply to अगदी अगदी बाकी सुद्द लेकनाचं by बॅटमॅन
तुला तर मुळी कैच येत नै ..
In reply to तुला तर मुळी कैच येत नै .. by जेनी...
असुद्दात अजून असुद्द बग. मी
In reply to असुद्दात अजून असुद्द बग. मी by बॅटमॅन
वात्रट मेला
In reply to वात्रट मेला by जेनी...
वात्रट जिवंत आहे!!! ही ह्हा
देवा मला पाव!!
@हा प्रकार आपल्या अत्रुप्त