आणखी एक स्वप्नं..
नमस्कार मंडळी..
गीतकार म्हणून धडपड करताना... आणखी एक दगड पार केला गेला "ये प्रिये.." च्या रुपाने.
आज ही ध्वनीमुद्रीका ऑफिशियली प्रकाशीत झाली.
पानू रे आणि सुरोजित रे या द्वयींनी मराठी संगीतक्षेत्रात या अल्बमच्या निमित्ताने केला.. आणि मी गीतकार म्हणून.
मानबिंदूने याला मूर्त रूप दिलं.
हा अल्बम दुकांनांमध्येही उपलब्ध आहेच शिवाय मानबिंदूवर २१ तारखेपर्यंत सवलतीच्या दरातही उपलब्ध आहे..
आपण सर्वांनी ह्या अल्बम मधली गाणी ऐकून मानबिंदूवर अभिप्राय नक्की लिहावा ही विनंती.
http://www.maanbindu.com/new-marathi-music-album-Ye-Priye
- प्राजक्ता
वाचने
5096
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
कित्ती छान!
हार्दीक अभिनंदन.
अभिनंदन प्राजु!
अरे वा!
In reply to अरे वा! by बहुगुणी
धन्यवाद बहुगुणी.
In reply to धन्यवाद बहुगुणी. by प्राजु
केलिये.
In reply to केलिये. by रेवती
धन्यवाद!
प्राजुताई अभिनंदन.. - पिंगू
मनपुर्वक अभिनंदन प्राजुताई.
अभिनंदन !
In reply to अभिनंदन ! by मदनबाण
+१
अभिनंदन प्राजुतै.
अभिनंदन प्राजु तै !!!! असेच
असेच म्हणतो.
मनापासून
वा: !
प्राजुतै, तुमचे मनापासून
अभिनंदन !
अरे वा
अभिनंदन तायडे.
मन:पुर्वक अभिनंदन प्राजु तै!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
छान
अभिनंदन प्राजुताई!
अभिनंदन!
सर्वांचे मनापासून आभार. आपले
In reply to सर्वांचे मनापासून आभार. आपले by प्राजु
सवलत
In reply to सवलत by कुंदन
धन्यवाद भाऊ!!
मनापासून अभिनंदन
अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन प्राजु ..
पुन्हा एकदा मनापासून आभार