✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आणखी एक स्वप्नं..

प
प्राजु यांनी
गुरुवार, 04/19/2012 - 00:49  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी.. गीतकार म्हणून धडपड करताना... आणखी एक दगड पार केला गेला "ये प्रिये.." च्या रुपाने. आज ही ध्वनीमुद्रीका ऑफिशियली प्रकाशीत झाली. पानू रे आणि सुरोजित रे या द्वयींनी मराठी संगीतक्षेत्रात या अल्बमच्या निमित्ताने केला.. आणि मी गीतकार म्हणून. मानबिंदूने याला मूर्त रूप दिलं. हा अल्बम दुकांनांमध्येही उपलब्ध आहेच शिवाय मानबिंदूवर २१ तारखेपर्यंत सवलतीच्या दरातही उपलब्ध आहे.. आपण सर्वांनी ह्या अल्बम मधली गाणी ऐकून मानबिंदूवर अभिप्राय नक्की लिहावा ही विनंती. http://www.maanbindu.com/new-marathi-music-album-Ye-Priye - प्राजक्ता
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
5050 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

कित्ती छान!

दादा कोंडके
गुरुवार, 04/19/2012 - 00:54 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

हार्दीक अभिनंदन.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 04/19/2012 - 01:43 नवीन
चेपुवर अभिनंदन केलेच आहे. पुनःश्च एकवार.
  • Log in or register to post comments

अभिनंदन प्राजु!

रेवती
गुरुवार, 04/19/2012 - 01:45 नवीन
अभिनंदन प्राजु!
  • Log in or register to post comments

अरे वा!

बहुगुणी
गुरुवार, 04/19/2012 - 04:49 नवीन
अभिनंदन, प्राजु! (वर दिलेल्या दुव्यावर 'ये प्रिये' नावाचा अल्बम काही चटकन दिसला नाही, तो शोधून काढून ऐकतो आहे, योग्य दुवा असा आहे) 'चढलेली ही नशा' आणि 'पाकळ्या रुसल्या जरी' ऐकले, दोन्ही आवडले; स्वर, शब्द आणि सूर यांचा उत्तम संगम!
  • Log in or register to post comments

धन्यवाद बहुगुणी.

प्राजु
गुरुवार, 04/19/2012 - 06:51 नवीन
संपादक मंडळ, कृपया ती लिंक दुरुस्त करावी?? :) धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

केलिये.

रेवती
गुरुवार, 04/19/2012 - 08:24 नवीन
केलिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

धन्यवाद!

प्राजु
गुरुवार, 04/19/2012 - 08:27 नवीन
धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

प्राजुताई अभिनंदन.. - पिंगू

पिंगू
गुरुवार, 04/19/2012 - 05:43 नवीन
प्राजुताई अभिनंदन.. - पिंगू
  • Log in or register to post comments

मनपुर्वक अभिनंदन प्राजुताई.

५० फक्त
गुरुवार, 04/19/2012 - 06:48 नवीन
मनपुर्वक अभिनंदन प्राजुताई.
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

मदनबाण
गुरुवार, 04/19/2012 - 07:32 नवीन
अभिनंदन ! :)
  • Log in or register to post comments

+१

सुधीर१३७
गुरुवार, 04/19/2012 - 14:59 नवीन
+१......................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अभिनंदन प्राजुतै.

प्रचेतस
गुरुवार, 04/19/2012 - 09:02 नवीन
अभिनंदन प्राजुतै.
  • Log in or register to post comments

अभिनंदन प्राजु तै !!!! असेच

पियुशा
गुरुवार, 04/19/2012 - 09:30 नवीन
अभिनंदन प्राजु तै !!!! असेच यशाची शिखरे पार करत रहा :) मनपुर्वक शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो.

इरसाल
गुरुवार, 04/19/2012 - 09:51 नवीन
अभिनंदन.
  • Log in or register to post comments

मनापासून

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 04/19/2012 - 11:30 नवीन
मनापासून अभिनंदन!
  • Log in or register to post comments

वा: !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/19/2012 - 11:55 नवीन
बाकी अभिनंदन पेढे खाताना प्रत्यक्ष भेटीत. ;)
  • Log in or register to post comments

प्राजुतै, तुमचे मनापासून

स्वातीविशु
गुरुवार, 04/19/2012 - 13:05 नवीन
प्राजुतै, तुमचे मनापासून अभिनंदन. :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

प्राजक्ता पवार
गुरुवार, 04/19/2012 - 13:53 नवीन
अभिनंदन ! :)
  • Log in or register to post comments

अरे वा

sneharani
गुरुवार, 04/19/2012 - 13:57 नवीन
अरे वा चांगली बातमी! अभिनंदन!!! :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन तायडे.

गणपा
गुरुवार, 04/19/2012 - 14:19 नवीन
अभिनंदन तायडे. :)
  • Log in or register to post comments

मन:पुर्वक अभिनंदन प्राजु तै!

किसन शिंदे
गुरुवार, 04/19/2012 - 15:11 नवीन
मन:पुर्वक अभिनंदन प्राजु तै!
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा!

प्यारे१
गुरुवार, 04/19/2012 - 15:36 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

छान

अँग्री बर्ड
गुरुवार, 04/19/2012 - 17:11 नवीन
छान ... घरी निवांत ऐकून पाहीन, क्लास मध्ये हेडफोन नाय आणले :(
  • Log in or register to post comments

अभिनंदन प्राजुताई!

यकु
गुरुवार, 04/19/2012 - 19:11 नवीन
अभिनंदन प्राजुताई! :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

पैसा
गुरुवार, 04/19/2012 - 19:15 नवीन
यशाची अशीच नवी नवी शिखरे पादाक्रांत करत रहा!
  • Log in or register to post comments

सर्वांचे मनापासून आभार. आपले

प्राजु
गुरुवार, 04/19/2012 - 20:10 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. आपले आशिर्वाद आणि शुभेच्छा अशाच पाठीशी राहुदेत. २१ तारखे पर्यंत हा अल्बम मानबिंदूवरुन डाऊन लोड केला तर १०% डिस्काऊंट मध्ये मिळेल. नक्की विकत घेऊन ऐका. आमच्या मेहेनतीला यश मिळूदे!
  • Log in or register to post comments

सवलत

कुंदन
Sat, 04/21/2012 - 00:36 नवीन
सवलतीचा लाभ उठवण्यात आलेल्या आहे. :-) सगळीच गाणी मस्त आहेत. पुढच्या अल्बमसाठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

धन्यवाद भाऊ!!

प्राजु
Sat, 04/21/2012 - 06:03 नवीन
धन्यवाद भाऊ!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

मनापासून अभिनंदन

मोदक
Fri, 04/20/2012 - 00:41 नवीन
मनापासून अभिनंदन :-)
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

मैत्र
Fri, 04/20/2012 - 01:41 नवीन
अभिनंदन प्राजुताई !
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन प्राजु ..

Pearl
Sat, 04/21/2012 - 00:45 नवीन
हार्दिक अभिनंदन प्राजु .. :) पु.अ.शु. ;-) . . . . ; (पुढील अल्बमसाठी शुभेच्छा)
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा मनापासून आभार

प्राजु
Sat, 04/21/2012 - 06:03 नवीन
पुन्हा एकदा मनापासून आभार मंडळी. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा